ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य आयफोन-18 (बेस मॉडेल) लाँचसाठी 2027च्या सुरुवातीपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. ॲपल यावेळी प्रथम प्रो मॉडेल्सवर लक्ष केंद्रित करणार असल्याची चर्चा आहे.
किमतींबाबत बोलायचे तर, आयफोन-18 प्रोची भारतातील अपेक्षित किंमत सुमारे ₹ 1,34,900 (256 जीबी) असेल, तर प्रो मॅक्स ₹ 1,54,900पासून सुरू होण्याची शक्यता आहे. बेस मॉडेलची अपेक्षित किंमत ₹ 89,999च्या आसपास...
वित्त मंत्रालयाने वर्ष 2023साठीच्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्रासंबंधी राजपत्रित अधिसूचना जारी करून ती 1.59 लाख टपाल कार्यालयात त्वरित प्रभावाने उपलब्ध करून दिली आहेत. केंद्रीय...
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या मातोश्री आणि हिंदु महासभेचे माजी अध्यक्ष, प्रज्वलंत मासिकाचे संपादक दिवंगत विक्रम सावरकर यांच्या पत्नी स्वामिनी सावरकर...
मुंबईतील ब्रीच कँडी व जसलोक हॉस्पिटलमधील आघाडीचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनमोल सोनवणे यांना नुकतेच "यूथ आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दी नॉलेज चेंबर ऑफ कॉमर्स...
शेतकरी लाँगमार्चच्या मागण्यांवर राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतले असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत...
नवजात, तान्ह्या बाळाच्या जन्माच्या दुसऱ्याच दिवशी ‘बाल आधार' कार्ड जारी करण्याची अभतपूर्व सुविधा महाराष्ट्रात कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाने सुरू केली...
सरदार पटेल यांची जयंतीमित्त आयोजित करण्यात आलेल्या अंगाई लेखन स्पर्धेचे प्रथम पारितोषिक कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यातील बी. एम. मंजुनाथजी यांनी पटकावले आहे. कन्नडमध्ये लिहिलेल्या ‘मलगू...
शिवसेनेच्या ठाकरे गटाशी युती जाहीर करत महाविकास आघाडीचे दरवाजे ठोठावणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने आज चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाचेच बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना...
रसभरीत कथाकथन करण्यात भारतीयांचा हात कोणीही धरू शकत नाही. नवीन युगातली विमानवाहतूक कंपनी व्हिएतजेटने भारतातील जोडप्यांकरिता ‘लव्ह कनेक्शन २०२३’, या जोडप्यांच्या कथाकथनाची स्पर्धा आयोजित...
बेंगळुरू येथील येलहंका हवाईदल तळावर आजपासून एअरो इंडिया 2023चा द्वैवार्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. येत्या 17 फेब्रुवारी 23 या कालावधीत हा कार्यक्रम होईल. हा कार्यक्रम संरक्षण क्षेत्र उद्योगांना...