ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य आयफोन-18 (बेस मॉडेल) लाँचसाठी 2027च्या सुरुवातीपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. ॲपल यावेळी प्रथम प्रो मॉडेल्सवर लक्ष केंद्रित करणार असल्याची चर्चा आहे.
किमतींबाबत बोलायचे तर, आयफोन-18 प्रोची भारतातील अपेक्षित किंमत सुमारे ₹ 1,34,900 (256 जीबी) असेल, तर प्रो मॅक्स ₹ 1,54,900पासून सुरू होण्याची शक्यता आहे. बेस मॉडेलची अपेक्षित किंमत ₹ 89,999च्या आसपास...
गेल्या 24 तासांतील प्रमुख घडामोडींमध्ये युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियावर नवीन निर्बंध लागल्यानंतर रशियन दूत चर्चेसाठी अमेरिकेत दाखल झाला आहे. शिवाय, अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प...
"अमेरिकेतील भारतीय वंशाचे संरक्षण रणनितीकार अॅश्ले टेलीस यांना अटक" ही गेल्या 24 तासातील जगभरातील महत्त्वाच्या राष्ट्रीय व जागतिक घटना-घडामोडीतील सर्वात खळबळजनक बातमी ठरली आहे....
गेल्या 24 तासातील महत्त्वाच्या जागतिक घटना-घडामोडींवर नजर टाकल्यास भारतातील सोन्याच्या साठ्याने 880 ओलांडल्याची महत्त्वपूर्ण बातमी चटकन नजरेत भरते. जागतिक पातळीवर, एकाचवेळी दोन मोठ्या युद्धांमध्ये...
जागतिक पटलावर सध्या भू-राजकीय तणाव, गुंतागुंतीचे राजनैतिक डावपेच आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या बदलांचे सत्र सुरू आहे. युरोप आणि आशियामध्ये मोठे राजकीय बदल झाले आहेत,...
भारत आणि मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या...
भारतीय नौदलाने काल विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड येथे आयोजित एका औपचारिक समारंभात आयएनएस आन्द्रोत, हे दुसरे अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट आपल्या सेवेत दाखल करून...
सणासुदीच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता देशांतर्गत विमानसेवा पुरविणाऱ्या तीन प्रमुख कंपन्यांनी या काळात शेकडो अतिरिक्त उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सणासुदीच्या काळात...
भारतीय तटरक्षक दलाची अक्षर, ही अदम्य श्रेणीच्या मालिकेतील दुसरी गस्ती नौका काल पुद्दुचेरीत कराईकल येथे तटरक्षक दलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आली. गोवा शिपयार्ड लिमिटेडने स्वदेशी...