एनसर्कल

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य आयफोन-18 (बेस मॉडेल) लाँचसाठी 2027च्या सुरुवातीपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. ॲपल यावेळी प्रथम प्रो मॉडेल्सवर लक्ष केंद्रित करणार असल्याची चर्चा आहे. किमतींबाबत बोलायचे तर, आयफोन-18 प्रोची भारतातील अपेक्षित किंमत सुमारे ₹ 1,34,900 (256 जीबी) असेल, तर प्रो मॅक्स ₹ 1,54,900पासून सुरू होण्याची शक्यता आहे. बेस मॉडेलची अपेक्षित किंमत ₹ 89,999च्या आसपास...

जी-20च्या कार्यगटाची तिसरी...

भारताच्या जी-20 अध्यक्षपदाअंतर्गत, जी-20 पायाभूत सुविधा कार्यगटाची तिसरी बैठक, आजपासून 28 जून 2023 दरम्यान उत्तराखंडच्या ऋषिकेश इथे होत आहे. जी-20 सदस्य गटांचे प्रतिनिधी, निमंत्रित...

औषधांच्या गुणवत्तेशी तडजोड...

कोविड आपत्तीनंतर जगाचे औषधी भांडार ही भारताने निर्माण केलेली ओळख टिकून राहावी यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेच, रसायने आणि खते...

प्रत्यक्ष कर संकलनात...

2023-24 या आर्थिक वर्षातील 17.06.2023 पर्यंतची प्रत्यक्ष कर संकलनाची आकडेवारी, निव्वळ संकलन 3,79,760 कोटी रुपये झाल्याचे दर्शवते, हे कर संकलन मागील आर्थिक वर्षाच्या 3,41,568 कोटींच्या प्रत्यक्ष कर संकलनाच्या तुलनेत 11.18% ची वाढ दर्शवते. निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन ...

टपाल ऑफिस देणार...

पणजी मुख्य टपाल कार्यालयात ‘रेल्वे तिकीट आरक्षण प्रणाली’ काउंटरचे उद्घाटन करण्यात आले. रेल्वे तिकीट आरक्षण काउंटर सोमवार ते शनिवार सकाळी 08.00 ते संध्याकाळी 16.00...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत...

राज्यातील सर्व  शासकीय वैद्यकीय, आयुष, आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध व होमिओपॅथी चिकित्सापद्धत अशा सर्व महाविद्यालयांत डॉक्टर, रुग्ण आणि कर्मचाऱ्यांसाठी नियमित योग करण्यासाठी योग केंद्र सुरू करण्यात येणार असून त्याठिकाणी तज्ज्ञ योग...

खाद्यतेलाच्या दरात घसरण,...

ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत खाद्यतेलाची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने खाद्यतेलांवरील मूलभूत आयात शुल्क कमी केले आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने यासंबंधीचा आदेश 14...

अंतिम श्वासापर्यंत काशी...

उत्तर प्रदेशमधील काशी येथील ज्ञानवापी मशिदीत 16 मे 2022मध्ये शिवलिंग मिळाल्यापासून आम्ही सातत्याने त्याच्या मुक्तीसाठी लढा देत आहोत. या लढ्यात मुसलमान पक्षकार यशस्वी होणार नाहीत हे ज्ञात असल्याने, ते...

देशांतर्गत विमान प्रवासी...

देशांतर्गत विमान कंपन्यांमार्फत प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याने देशातील नागरी विमान वाहतूक क्षेत्रात प्रभावी वाढ झाली आहे. विविध देशांतर्गत विमान कंपन्यांनी प्रदान केलेल्या प्रवासी...

ऍनेसी आंतरराष्ट्रीय ऍनिमेशन...

भारत या वर्षी प्रथमच ऍनेसी आंतरराष्ट्रीय ऍनिमेशन महोत्सवात सहभागी होत आहे. माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्र यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय शिष्टमंडळ ऍनिमेशन  उद्योगातील प्रतिष्ठित व्यक्तींसोबत...
Skip to content