भारत आणि मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या ऐतिहासिक संबंधांना नवीन शक्ती देण्यासाठी भगवान बुद्धांचे दोन महान शिष्य, सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष पुढच्या वर्षी भारतातून मंगोलियाला पाठविण्यात येतील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केली.
मंगोलियाचे राष्ट्रपती हुरेलसुख सहा वर्षांनंतर भारत भेटीसाठी आले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर नवी दिल्लीत झालेल्या एका संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी...
भारतीय नौदल हे भारतातील महासागर नौकानयन स्पर्धांमध्ये आघाडीवर आहे. समुद्रातील याच साहसाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय नौदलाने दिल्ली स्थित नौदल मुख्यालयाच्या (NHQ) अंतर्गत येणाऱ्या इंडियन नेव्हल...
54 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव(इफ्फी) काही दिवसातच सुरू होणार आहे आणि या महोत्सवाचा एक भाग असलेल्या ‘उद्याचे 75 सर्जनशील प्रतिभावंत’ या उपक्रमाच्या तिसऱ्या आवृत्तीमध्ये सहभागी होण्याची संधी देण्यासाठी...
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत भारत-अमेरिका 2+2 मंत्रीस्तरीय चर्चेचे सह-अध्यक्षपद भूषवण्यासाठी आणि द्विपक्षीय बैठकीसाठी अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन कालपासून भारत दौऱ्यावर आहेत. ऑस्टिन...
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त ४२ हजार ३५० रूपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला काल मान्यता दिली....
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (MoHUA) अमृत (अटल मिशन फॉर रिजुव्हेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन,AMRUT) या मोहिमेअंतर्गत मंत्रालयाच्या राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान (दीनदयाळ अंत्योदय...
केंद्र सरकारच्या उर्जा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेली 'महारत्न' कंपनी आणि आरबीआयमध्ये बिगर-बँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी), सार्वजनिक वित्तीय संस्था (पीएफआय) आणि पायाभूत सुविधा वित्तीय कंपनी...
जम्मू-काश्मीरमधील रामबन पुलाचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण झाले असून 1.08 किलोमीटर लांबीच्या चौपदरी मार्गाची पूर्णता ही लक्षणीय कामगिरी असल्याचे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री...
शिरोडा, पोंडा येथील केटीसी बसस्थानक येथे विकास आयुक्त (हस्तकला) कार्यालयातर्फे जिल्हा हस्तकला आणि विणकाम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सात दिवसीय मिनी प्रदर्शन आणि...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या, असे दोन दिवस गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. आज, 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता ते अंबाजी मंदिरात पूजा करुन दर्शन घेतील. त्यानंतर...