एनसर्कल

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या ऐतिहासिक संबंधांना नवीन शक्ती देण्यासाठी भगवान बुद्धांचे दोन महान शिष्य, सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष पुढच्या वर्षी भारतातून मंगोलियाला पाठविण्यात येतील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केली. मंगोलियाचे राष्ट्रपती हुरेलसुख सहा वर्षांनंतर भारत भेटीसाठी आले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर नवी दिल्लीत झालेल्या एका संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी...

कोडेक्सने केली भरड...

जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेतर्फे (एफएओ) स्थापन करण्यात आलेल्या 188 सदस्य देश असलेल्या कोडेक्स एलिमेंटरियस कमिशन (सीएसी) या आंतरराष्ट्रीय अन्न...

डॉ. यशवंत मनोहर...

यशवंतराव चव्हाण सेंटर धर्मनिरपेक्ष आणि पक्ष निरपेक्ष पद्धतीने कार्य करते आणि फुले-शाहू-आंबेडकर या दीपस्तंभांना प्रमाण मानते, ही माझ्यासाठी अत्यंत गौरवाची गोष्ट आहे. इथे जमलेल्या...

भारताच्या पहिल्या ध्वनी...

भारताच्या पहिल्या ध्वनी रॉकेट प्रक्षेपणाला नुकतीच 60 वर्षे पूर्ण झाली. या प्रसंगी केंद्रीय अंतराळविषयक कामकाज राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी, 21 नोव्हेंबर 1963 रोजी सर्वप्रथम...

तरुण चित्रपट निर्मात्यांनी...

नवीन चित्रपट निर्माते रोज नवनवीन पायंडा पाडत आहेत. ताज्या, खोलवर रुजलेल्या आणि नव-कल्पनेनी सजलेले नवीन सिनेमा ते बनवत आहेत. मात्र, सिनेमाची भाषा नव्याने परिभाषित...

थायलँडमध्ये भारतीय बुद्धविहार...

थायलँड हे बौद्ध राष्ट्र आहे. थायलँडमध्ये अनेक बुद्धविहारे आहेत. मात्र थायलँडमध्ये भारतीय बौद्ध संस्कृतीचे बुद्धविहार आणि महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र उभारण्यात यावे....

उद्या गुवाहटीत राष्ट्रीय...

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला 26 नोव्हेंबर 2023 रोजी पशुवैद्यकीय महाविद्यालय मैदान, गुवाहाटी, आसाम येथे राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार प्रदान करणार...

इंडोनेशियातल्या भरड धान्य...

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या सहयोगाने, आसियान (ASEAN) मधील भारतीय मिशन अंतर्गत इंडोनेशिया येथे 22 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2023 या कालावधीत आसियान-भारत भरड धान्य महोत्सव...

‘अँड्रो ड्रीम्स’ने झाली...

लैबी फान्जोबाम ही साठ वर्षांची महिला मणिपूर या ईशान्येकडील राज्यातील अँड्रो या दुर्गम खेडेगावात हातमाग आणि विणकामाचे दुकान चालवते. वरवर पाहता ही एक अत्यंत...

गोव्यात 54व्या भारतीय...

54 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) सोमवारी गोव्यात सुरू झाला. केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी गोवा येथे 54 व्या IFFI मध्ये डॉ....
Skip to content