एनसर्कल

शॅलो वॉटर क्राफ्ट आयएनएस आन्द्रोत नौदलात दाखल

भारतीय नौदलाने काल विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड येथे आयोजित एका औपचारिक समारंभात आयएनएस आन्द्रोत, हे दुसरे अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट आपल्या सेवेत दाखल करून घेतले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी ईस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाइस अॅडमिरल राजेश पेंढारकर होते. यावेळी वरिष्ठ अधिकारी, मे. गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्सचे प्रतिनिधी उपस्थित होते. आयएनएस आन्द्रोत हे 80%पेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीचा वापर असलेले एक झळाळते प्रतीक आहे. 77 मीटर लांबी आणि सुमारे 1500 टन वजन वाहून नेणारे, आयएनएस आन्द्रोत विशेषतः किनारी आणि उथळ पाण्यात पाणबुडीविरोधी मोहिमांसाठी खास डिझाइन केलेले आहे. अत्याधुनिक पाणबुडी शिकारी असलेले...

विनायक खेडेकर, सुनयना...

संगीत, नृत्य आणि  नाट्य कलेशी संबंधित संगीत नाटक अकादमी, नवी दिल्लीच्या जनरल कौन्सिलने नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत कला क्षेत्रातील सहा नामवंतांची अकादमी...

पाहा तनिषा मुखर्जीची...

आपल्या समृद्ध अभिनयाने फॅशन जगतात नवनवे ट्रेण्ड स्थापित करणाऱ्या तनिषा मुखर्जीने गुलाबी रंगातल्या पेहनाव्यातली काही छायाचित्रे समाजमाध्यमांवर नुकतीच शेअर केली आहेत.

मराठी भाषा गौरव...

महाराष्ट्र विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहात यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनी म्हणजे उद्या २७ फेब्रुवारी, २०२४ रोजी "कुसुमाग्रज साहित्य जागर" मांडला जाईल. कविश्रेष्‍ठ कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर...

भेट द्या शहाद्यातल्या...

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भागात आयोजित होत असलेले शहादा येथील ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन ही शेतकऱ्यांसाठी फार मोठी संधी आहे. शहादा परिसरात शेती चांगली असून शेतकरीही...

जागावाटप की निवडणुकीचे...

भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काल आपल्या मुंबई भेटीत शिवसेनेचे प्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा, या शासकीय निवासस्थानी...

फिजिक्सवालाने ५१ हजार...

फिजिक्सवाला (पीडब्ल्यू)चे संस्थापक आणि सीईओ अलख पांडे यांनी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दर्जेदार शिक्षण उपलब्ध नसलेल्या गटांच्या मदत आणि सक्षमीकरणासाठी २०२३-२०२४च्या शैक्षणिक सत्रामध्ये ५१,०००...

शिवजयंतीनिमित्त भारतीय जवानांनी...

बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्यावतीने मराठा दिनी म्हणजेच, 4 फेब्रुवारी 2024 रोजी एका सायकल मोहिमेला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ झाला. या मोहिमेत...

आपत्कालीन परिस्थितीसाठी पंजाब...

भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२४मध्ये परपझ बिल्ट वेहिलक्स म्हणून कॅरन प्रदर्शित केल्यानंतर, किया इंडियाने पंजाब पोलिसांना विशिष्ट पद्धतीने बनवलेल्या ७१ कॅरन्स सुपूर्द केल्याचे जाहीर...

शनिवारपासून पुण्यात ‘महाराष्ट्र...

संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीला अधिक बळकटी देण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत महाराष्ट्रातील संरक्षण साहित्य उत्पादन कारणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला चालना...
Skip to content