डेली पल्स

मंत्रालयातल्या दुसऱ्या पंतांचे (पंतबाळेकुंद्री) निधन, आज अन्त्यसंस्कार

महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयाच्या नगरविकास विभागातून सहसचिव म्हणून निवृत्त झालेले नामवंत अधिकारी गो. श्री. पंतबाळेकुंद्री यांचे काल, सोमवारी ठाण्यात निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, पुत्र अभिजीत आणि विवाहित कन्या तसेच नातवंडे असा परिवार आहे. पंत यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी, सकाळी अकरा वाजता ठाण्यातच येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. एकेकाळी मंत्रालयात दोन पंत प्रसिद्ध होते. एक म्हणजे मुख्यमंत्री मनोहर जोशी तर दुसरे म्हणजे पंतबाळेकुंद्री. मनोहर जोशी यांचे 23 फेब्रुवारी 2024 रोजी निधन झाले. त्यानंतर काल पंतबाळेकुंद्री निवर्तले. मंत्रालयात नगरविकासासंबंधी कोणताही मुद्दा उपस्थित झाला किंवा चर्चा झाली की सर्वांचा प्रतिसाद एकसुरी...

पंतप्रधान आज देणार...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, 15 जानेवारीला दुपारी 12 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (पीएम जनमन) अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण (पीएमएवाय-जी)च्या 1 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता...

‘आकाश’ची चाचणी यशस्वी!

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डी. आर. डी. ओ.) काल ओडिशाच्या किनारपट्टीवरील चांदीपूर येथील एकीकृत चाचणी स्थळावरून (आय. टी. आर.) नव्या पिढीच्या आकाश (ए....

संत भगवानबाबा वसतिगृह...

महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतून ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी वसतिगृह चालविते. 82 पैकी 20...

23 ते 29...

प्रजासत्ताक दिन संचलन आणि बीटिंग द रिट्रीट सोहोळा-2024मुळे येत्या 23 ते 29 जानेवारीदरम्यान राष्ट्रपती भवन (सर्किट-1)ची सफर सर्वसामान्यांसाठी बंद राहील, असे राष्ट्रपती भवनाच्या प्रशासनाकडून...

स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राची...

स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023मध्ये महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील भारत मंडपममध्ये झालेल्या सोहळ्यात गुरूवारी हे...

विदर्भवासियांसाठी अजितदादांचे नागपूर...

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांचे नवीन नागपूर विभागीय कार्यालय विजयगड बंगला, नागपूर जिल्हा परिषदेसमोर, रविभवन, सिव्हिल लाईन्स, नागपूर ४४०००१...

हे नाट्य संमेलन...

प्रेक्षकांच्या जो निकट असतो तो अभिनेता असतो. समाजात संवेदनशीलता रहावी यासाठी नाट्य कलावंताचे कार्य महत्त्वाचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेकडे संवेदनशीलता नसल्याने कृत्रीम बुद्धिमत्ता कितीही विकसीत...

ऑडी इंडियाकडून २०१५नंतर...

ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने जानेवारी ते डिसेंबर २०२३ कालावधीत ७,९३१ युनिट्सची विक्री करत ८९ टक्‍क्‍यांच्‍या प्रबळ वाढीची नुकतीच घोषणा केली. या...

आयआयटी-मुंबईच्या 85 विद्यार्थ्यांना...

आयआयटी मुंबईमध्ये आयोजित प्लेसमेंट हंगाम 2023-24च्या पहिल्या टप्प्याचा नुकताच समारोप झाला. यामध्ये 20 डिसेंबर 2023पर्यंत 1340 नोकरीचे प्रस्ताव  देण्यात आले,  ज्यामुळे 1188 विद्यार्थ्यांना नोकरी...
Skip to content