मुंबईतल्या बोरीवली पश्चिम येथील स्वररंग प्रतिष्ठान, या संस्थेने आयोजित केलेला भावगंधर्व पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा 'आशाताई आणि मी' हा कार्यक्रम नुकताच प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर, बोरिवली येथे संपन्न झाला. यावेळी नव्वदीच्या घरात पोहोचलेले पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या उपस्थितीने रसिकांच्या तुडूंब गर्दीत अवघे सभागृह सूरसंगीताने न्हाऊन निघाले.दिवाळीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात पं. हृदयनाथजींनी त्यांचे आणि आशाताईंचे सांगितिक व घरगुती संबंध हळुवारपणे उलगडून सांगितले.
यावेळी आशाताईंनी गायलेली अनेक गाणी मधुरा दातार यांनी अप्रतीमपणे रसिकांसमोर सादर केली. अनेक गाण्यांना वन्स मोअर..ची दाद मिळाल्याने कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.यानिमित्ताने स्वररंग प्रतिष्ठानतर्फे पं. हृदयनाथजींचा हृद्य...
मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याने उत्साहाचे आणि कलेच्या गौरवाचे वातावरण निर्माण झाले. संगीत, नाटक, साहित्य आणि अभिनय...
मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे वार्षिक पुरस्कार जाहीर झाले असून हे पारितोषिक वितरण येत्या रविवारी, १ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले...
शिलादित्य बोरा निर्मित आणि मोहित टकळकर दिग्दर्शित मराठी–जपानी चित्रपट ‘तो ती आणि फुजी’चा २४व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (PIFF) vgkle; जागतिक प्रीमियर झाला. ललित प्रभाकर...
श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था व सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नवी मुंबई सांस्कृतिक कला - क्रीडा महोत्सव 2026’अंतर्गत सीबीडी बेलापूर येथील सुनील गावस्कर...
आपल्या नवीन अभियानासाठी राडोने कतरिना कैफ आणि हृतिक रोशन या आपल्या दोन प्रसिद्ध जागतिक अम्बॅसडर्सना एका दृश्यात्मक क्रिएशनमध्ये एकत्र आणले आहे, ज्यात प्रत्येक बाबतीत...
अत्यंत महत्त्वाच्या आणि मानाच्या २४व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (PIFF), “तो, ती आणि फुजी”ची अधिकृत निवड झाली असून, या महोत्सवातील प्रतिष्ठित मराठी फीचर फिल्म...
मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात येत्या रविवारी, ११ जानेवारीला एका विशेष संगीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. य. वि. भातखंडे पुरस्कृत पं. भातखंडे संगीत...
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातर्फे दिल्लीच्या राय पिथोरा सांस्कृतिक संकुलात पिप्रहवा अवशेष आणि मौल्यवान रत्न-अवशेष यांचे ऐतिहासिक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे अवशेष अलीकडेच भारतात...
सिंगापूरस्थित मराठी साहित्यिका मोहना कारखानीस यांच्या 'टेक ऑफ' (कथासंग्रह), 'चेहरे, कहाण्या आणि सिंगापूर’ (लेखसंग्रह)) आणि `चंद्रकळा’ (कवितासंग्रह) या पुस्तकांवर आधारित 'पुस्तकावर बोलू काही’ हा परिसंवाद मुंबईतल्या कांदिवलीत मान्यवर साहित्यिक आणि रसिकांच्या उपस्थितीत नुकताच...