कल्चर +

पापरी चक्रवर्ती यांना उद्या देणार गानसरस्वती पुरस्कार

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विदुषी पापरी चक्रवर्ती यांना विदुषी श्रुति सडोलीकर-काटकर यांच्या हस्ते यंदाचा गानसरस्वती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा किशोरी अमोणकर यांचे शिष्य डॉ. अरुण द्रविड यांच्या सहकार्याने देण्यात येतो. हे वितरण उद्या, रविवारी ८ मार्चला केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात होईल. प्रसिद्ध गायिका गानसरस्वती किशोरी अमोणकर यांच्या स्मरणार्थ २०१९ सालापासून मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र या संस्थेतर्फे शास्त्रीय गायनातील निपुण कलाकारास वार्षिक पुरस्कार दिला जातो. एक लाख रुपये आणि मानपत्र असा हा पुरस्कार आहे. २०२५ सालाच्या पुरस्कारासाठी बंगालच्या चंदन नगर येथील प्रसिद्ध शास्त्रीय संगीत...

आता आर्या आंबेकर...

अमेरिकेसह जगभर आपल्या नावाचा दबदबा निर्माण केल्यानंतर हर्षद पराशरेंची पॅराशेअर एन्टरटेन्मेट्स, ही कंपनी आता तीन मोठ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून भारतात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ...

धाराशिवमध्ये संत गोरोबाकाका...

धाराशिवच्या संत गोरोबाकाका सेवा समितीतर्फे बार्शी नाका येथील जिजाऊ चौकावरील स्वयंवर मंगल कार्यालयात श्री संत गोरोबाकाका संगीतमय चरित्रकथेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या...

५ आणि ६...

कार्टूनिस्टस् कम्बाईन, मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ, प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालय आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या पाच आणि...

‘प्रीत अधुरी’चा आज...

प्रेमकथा, इच्छा पूर्ण करणारी जादुची वस्तू, दमदार कथानकाला असलेली कसदार अभिनयाची जोड, अनोखा विषय आणि त्याची साजेशी मांडणी अशा अनेक गोष्टींचा सुंदर मिलाफ असणाऱ्या ‘प्रीत अधुरी’ चित्रपटाचा आज अल्ट्रा झकास, या मराठी...

१० मेला पाहा...

कोवळ्या वयातल्या मुलांच्या अंगी चांगल्या संस्कारांची जर पेरणी झाली, तर मुलं मोठी होऊन नक्कीच चांगलं आयुष्य जगू शकतात. मुलांमध्ये संस्कारांची उत्तम पेरणी आई चांगल्याप्रकारे करते....

दर्दी रसिकांच्या गर्दीने...

संगीत रंगभूमीच्या वैभवशाली कालखंडाची आठवण करून देणारा संगीतनाट्य महोत्सव मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात नुकताच साजरा झाला. संगीत नाटकांना चांगले दिवस यावेत यासाठी ही संस्था...

‘जेलर’चा वर्ल्ड डिजिटल...

गुन्हेगाराला सुधारण्याची संधी मिळाली तर गुन्हेगाराच्या आयुष्यात काय बदल घडून येऊ शकतो, या विषयावर आधारीत ‘जेलर’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर येत्या शुक्रवारी, १९ एप्रिलला ‘अल्ट्रा झकास’, या मराठी...

मेघना साने यांचा...

मेघना साने यांनी लिहिलेल्या 'असा बरसला हायकू' या काव्यसंग्रहाचे मुंबईत नुकतेच झाले. या पु्स्तकाचे प्रकाशन उद्वेली बुक्स प्रकाशनने केले असून प्रकाशनाच्या कार्यक्रमाला अॅड. राजेंद्र पै, अखिल...

डॉ. नरेंद्र जाधव...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंतीचे औचित्य साधून प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, रिझर्व्ह बँकेचे माजी प्रमुख आर्थिक सल्लागार, माजी कुलगुरू, भारतीय नियोजन आयोगाचे माजी सदस्य...
Skip to content