कल्चर +

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.

‘उधार का उजाला’चे...

सदामंगल पब्लिकेशन प्रकाशित आणि कवयित्री प्रज्ञा जांभेकर लिखित ‘उधार का उजाला’, या हिंदी कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ येत्या गुरुवारी, ३० जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता...

सलमानचं ‘ते’ रुपडं...

दादा कोंडके द्वैअर्थी संवादासाठी ओळखले जात होते तरी कधीकधी ते एखादं सत्य सहज बोलून जात असत. दादा कोंडके यांच्या कामाची एक पद्धत होती. आपला...

दादर माटुंगा सांस्कृतिक...

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन...

कोईम्बतूरला रंगला ट्रेलर...

जग जवळ आले आहे हे आता बोलायची, सांगायची, ऐकायची गरज नाही. ते घडताना दिसतेय. आता तुम्हीच बघा ना, तमिळनाडूच्या कोईम्बतूरला दिग्दर्शक कृष्णकुमार रामकुमार यांच्या...

रविवारी आनंद घ्या...

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम...

तत्त्वज्ञान आणि सत्ता...

सशक्त नाट्यानुभव.. ALEXANDER VIA DIOGENES "जीवन काय आहे? स्वतंत्र कोण? पृथ्वीवर सत्य काय? तत्त्वज्ञान आणि सत्ता एकत्र जाऊ शकतात का? लोकशाही म्हणजे स्वातंत्र्य आहे की...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी...

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी...

‘अंगूरी भाभी’ने लावलेले...

प्रसिद्ध टेलिव्हिजन मालिका 'भाभीजी घर पर हैं'मधील 'अंगूरी भाभी' या लोकप्रिय भूमिकेसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने एका जुन्या आणि वादग्रस्त प्रकरणावर नुकताच...

प्रेम नाम है...

“प्रेम नाम है मेरा.. प्रेम चोपडा..” हा डायलॉग आजही भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अजरामर ओळख मानली जाते. अनेक दशकांपासून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे...
Skip to content