कल्चर +

पापरी चक्रवर्ती यांना उद्या देणार गानसरस्वती पुरस्कार

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विदुषी पापरी चक्रवर्ती यांना विदुषी श्रुति सडोलीकर-काटकर यांच्या हस्ते यंदाचा गानसरस्वती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा किशोरी अमोणकर यांचे शिष्य डॉ. अरुण द्रविड यांच्या सहकार्याने देण्यात येतो. हे वितरण उद्या, रविवारी ८ मार्चला केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात होईल. प्रसिद्ध गायिका गानसरस्वती किशोरी अमोणकर यांच्या स्मरणार्थ २०१९ सालापासून मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र या संस्थेतर्फे शास्त्रीय गायनातील निपुण कलाकारास वार्षिक पुरस्कार दिला जातो. एक लाख रुपये आणि मानपत्र असा हा पुरस्कार आहे. २०२५ सालाच्या पुरस्कारासाठी बंगालच्या चंदन नगर येथील प्रसिद्ध शास्त्रीय संगीत...

नादस्वरमवादक शिवलिंगम सन्मानित

प्रसिद्ध नादस्वरमवादक शेषमपट्टी टी शिवलिंगम यांना राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते श्री षण्मुखानंद नादस्वरम चक्रवर्ती संगीत कला विभूषण जीवनगौरव पुरस्कार आज मुंबईत षण्मुखानंद...

‘असा हा धर्मवीर…’...

हिंदुत्व आणि मराठी अस्मिता पुढे घेऊन जाणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून 'धर्मवीर - २' या आगामी चित्रपटातील 'असा हा धर्मवीर...' हे...

जयपूर महोत्सवात मिळाला...

१६व्या जयपूऱ चित्रपट महोत्सवात 'दाल रोटी' चित्रपटाला विशेष ज्युरी पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार चित्रपटाच्या दिग्दर्शिका ज्युली जास्मिन यांनी राजस्थानचे माजी मुख्य...

गुलजार, पं. जयपूरवाले...

ज्येष्ठ गीतकार गुलजार, संगीतकार पं. भावदीप जयपूरवाले आणि गायक सुमित टप्पू यांनी त्यांचा नवीन अल्बम “दिल परेशान करता है” मुंबईत नुकताच लाँच केला. यावेळी...

राज्य मराठी चित्रपट...

५८ आणि ५९व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा मुंबईत नुकताच धूमधडाक्यात पार पडला असून यामध्ये जिओ स्टुडिओजच्या मराठी चित्रपटांनी अधिकाधिक पुरस्कार मिळवण्याचा मान...

गोव्यातल्या धर्मांतरावर भाष्य...

पोर्तुगीज वसाहत प्रशासन आणि कॅथॉलिक चर्च शासक यांनी संयुक्तपणे गोव्यात निर्मळ, धर्मनिष्ठ, साध्या, शांतताप्रिय हिंदूंवर लादलेल्या क्रूर नरसंहाराची खरी कहाणी! आपली सांस्कृतिक अस्मिता, भाषा,...

राज्य मराठी चित्रपट...

मुंबईतल्या वरळी येथील एनएससीआय डोम येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात काल मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि मानाचे समजले जाणारे राज्य शासनाचे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट...

६ सप्टेंबरला प्रदर्शित...

मराठी माणूस म्हटलं की, तो रिस्क घेऊन उद्योग करण्यापेक्षा नोकरी करण्यामध्ये समाधान मानणारा आहे. आपल्या सभोवताली अनेक बेरोजगार तरूण स्वतःचा छोटा, मोठा व्यावसाय सुरू...

‘नारी तू नारायणी’ हे...

आधुनिक शिक्षण महिलांना सबलता देणारे असून शिक्षणातून सक्षम महिला घडवायच्या असतील तर महिलांचे कर्तृत्त्व हे त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. 'नारी तू नारायणी' हे केवळ घोषवाक्य न राहता...
Skip to content