मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल.
याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.
सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीतसंयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार अरुण पौडवाल यांच्या स्मृती जपणारा आणि अत्यंत साधेपणाने घरगुती मंगलमय वातावरणात गेली २८ वर्षे साजरा होणारा...
प्रसिद्ध सिनेअभिनेते शाहरुख खान याने लंडनमधील ‘कम फॉल इन लव्ह – द डीडीएलजे म्युझिकल’ या नाटकाच्या सरावाच्या ठिकाणी अचानक भेट दिली. १९९५मध्ये आलेल्या आणि...
ज्येष्ठ छायाचित्रकार प्रदीप चंद्रा, ज्यांचा पन्नासहून अधिक वर्षांचा गौरवशाली कारकिर्दीचा प्रवास आहे, यांचे खास छायाचित्र प्रदर्शन ‘बॉम्बे थ्रू द आईज ऑफ प्रदीप चंद्रा’ मुंबईतल्या...
लव मॅरेज की अरेंज मॅरेज? लग्न करून पाहवं की लग्न करूच नये? पती-पत्नी यांचं नातं कल्पनेत आणि प्रत्यक्षात कसं असतं? अलीकडचे लग्नाच्या वयाचे तरुण-तरुणी या गुंत्यामध्ये अडकलेले असतात....
सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार अरुण पौडवाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा "कृतज्ञता गौरव पुरस्कार" यंदा सुप्रसिद्ध पार्श्वगायिका उत्तरा केळकर...
शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित सजना चित्रपटातील "आभाळ रातीला" या नवीन गाण्याने रसिकांच्या हृदयाला नवा स्पर्श दिला. प्रेम, नातेसंबंध आणि भावना यांची सुरेल गुंफण...
जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त कार्टूनिस्ट्स कंबाईन, या संस्थेतर्फे येत्या ५ आणि ६ मे रोजी मुंबईतल्या ओला वाकोला हॉल, सांताक्रूझ पूर्व येथे व्यंगचित्र संमेलन आयोजित करण्यात येत...
प्रेमकथा हा चित्रपटसृष्टीचा सर्वाधिक आवडता विषय... त्यामुळे अनेक प्रेमकहाण्या आजवर पडद्यावर आल्या आहेत. मात्र, सुलट प्रेमाची उलट गोष्ट ही अनोखी टॅगलाइन असलेला 'मंगलाष्टका रिटर्न्स'...
भारतीय संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणारा 'सजना' चित्रपटाचे टायटल साँग (शिर्षकगीत) प्रदर्शित करण्यात आले आहे. प्रेमातील हळव्या भावनांना स्पर्श करत, या गीतामध्ये प्रेमातील गोडवा, आठवणी, आणि...