कल्चर +

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.

१९ सप्टेंबरला भारतात...

सनडान्स फिल्म फेस्टिव्हल पुरस्कारप्राप्त ‘साबर बोंडं’ (कॅक्टस पिअर्स) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून येत्या १९ सप्टेंबरला देशभरात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अभिनेता...

नीतांशीच्या सुरक्षेसाठी ७...

११ मार्च २०२४ रोजी रिलीज झालेला, आमिर खान प्रोडक्शन प्रॉडक्शनची निर्मिती असलेला आणि किरण रावने अतिशय संवेदनशीलतेने दिग्दर्शित केलेला 'लापता लेडीज' या खुशखुशीत विनोदाची...

महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेसाठी...

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने 3 नोव्हेंबर, 2025पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांंसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा व...

हृतिक-कियाराचे आजवरचे सर्वात...

यशराज फिल्म्सने ‘वॉर 2’ या बहुचर्चित चित्रपटाचं पहिलं गाणं ‘आवन जावन’ नुकतंच प्रदर्शित केलं असून, हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी यांची स्क्रीनवरची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या...

सुहास खामकरचा ‘राजवीर’...

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास...

धनंजय जोशी यांचे...

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा....

‘द फायर ऑफ...

मूळ महाराष्ट्रातील भंडाराचे आणि सध्या युरोपातील स्पेनमध्ये स्थायिक असलेले लेखक रोशन भोंडेकर यांनी लिहिलेल्या “द फायर ऑफ सिंदूर - इंडियाज स्ट्राईक अगेन्स्ट टेरर” या पुस्तकाचे स्पेनमधील भारताचे राजदूत दिनेश पटनाईक...

हॉलिवूड नगरीत मराठी...

'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून हॉलिवूड नगरीत दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे सॅन होजे...

उद्यापासून सॅन होजे...

राष्ट्रीय सुवर्णकमळविजेत्या 'देऊळ' आणि 'भारतीय' या चित्रपटांचे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त निर्माते अभिजीत घोलप यांच्या संकल्पनेतून 'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोशिएशन' तथा नाफा (NAFA) या संस्थेची...
Skip to content