श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा महापौर डिंपल मेहता, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांच्या हस्ते खास सन्मान करण्यात आला.
या सर्व पैलवानांनी विविध कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून श्री गणेश आखाड्याचे, मीरा-भाईंदर शहराचे तसेच आपल्या गुरुजनांचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला हा गौरव निश्चितच...
भारतीय विद्यार्थी गणित, विज्ञान आणि इंग्रजी या मुख्य प्रवाहाच्या पलिकडील विषय शिकण्यास पसंती देत आहेत. प्रादेशिक आणि परदेशी भाषा शिकण्यात तसेच मानसशास्त्र, तत्त्वज्ञान आणि...
पुण्यात सुरू असलेल्या तीन प्रकल्पांच्या पोर्टफोलियो साईन-अपसाठी झानडू रियल्टीने नामवंत रियल इस्टेट डेव्हलपर नाईकनवरे डेव्हलपर्स यांच्याबरोबर भागीदारी केली आहे. एमएमआर आणि बेंगळुरू प्रांतात मजबूतपणे...
ऑलिम्पिकमध्ये जय-पराजयाला फारसे महत्त्व नाही, तर तुम्ही कशी लढत देता हे महत्त्वाचे आहे आणि यंदा मोठ्या संख्येने या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूच्या संख्येने ते...
योग्य गुंतवणूक पर्याय निवडणे आणि गुंतवणुकीची योजना तयार केल्याने जास्तीतजास्त परतावा मिळवता येतो. गुंतवणुकीसाठी वापरले जाणारे अनेक महत्त्वाचे नियम आहेत. या नियमांमुळे गुंतवणुकीत मोठी...
असिस्टंट पोस्टमास्तर वंदना पै या उत्तम लेखिका, कवयित्री आहेत. त्यांनी आपल्या ३८ वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. आता त्यांनी आपल्या कुटुंबाला योग्य तो वेळ...
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने उमंग (UMANG) ऍपमध्ये नकाशांची सुविधा सुरू केली आहे. यासाठी मंत्रालयाने मॅपमायइंडिया अर्थात MapmyIndia बरोबर सामंजस्य करार केला आहे.
यामुळे आता भौगोलिकदृष्ट्या जवळपास असणाऱ्या मंडया, रक्तपेढ्या...
ट्राइब्ज इंडिया, हे तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रपरिवाराला द्यायच्या भेटवस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे आदर्श ठिकाण आहे. ट्राइब्ज इंडिया, येथे आदिवासी उत्पादनांच्या आकर्षक आणि...
आज ‘जागतिक लोकसंख्या दिन’ जगभरात साजरा केल जात आहे. लोकसंख्येच्या प्रश्नांची निकड आणि महत्त्व यावर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने, नेहरू विज्ञान केंद्राने कोविड-19मधील सेरो...
भारतातील काही निवडक महाविद्यालयांमध्ये आर्टिफिशिअल इंजिनिअर्स, या विषयावरील अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. मुंबईत वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअर्स अँड व्हर्च्युअल आर्टच्या वतीने...