श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा महापौर डिंपल मेहता, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांच्या हस्ते खास सन्मान करण्यात आला.
या सर्व पैलवानांनी विविध कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून श्री गणेश आखाड्याचे, मीरा-भाईंदर शहराचे तसेच आपल्या गुरुजनांचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला हा गौरव निश्चितच...
मुंबईतल्या नरीमन पॉइंट, चर्चगेट परिसरात ऑन ड्युटी महिला पोलीसही आज एकमेकींना औपचारिक रंग लावून धुळवडीच्या आनंदात न्हाऊन निघाल्या. परिसरातील नागरिकही यात सहभागी झाले आणि...
इजिप्तमधील कैरो येथे २८ फेब्रुवारी ते ८ मार्च या दरम्यान आयोजिलेल्या नेमबाजीच्या विश्वचषक स्पर्धेत मराठमोळ्या रुचिता विनेरकर आणि तिच्याबरोबरच्या निवेथा आणि इशा सिंग यांनी...
मुंबईच्या अंधेरी परिसरातल्या मुंबई महापालिकेच्या उद्यानाला संगीतकार अनिल मोहिले यांचे नाव देण्यात आले आहे. संगीतकार मोहिले यांच्या नावाने असलेल्या या उद्यानाचे अस्तित्त्व पूर्वी फक्त...
राजभवनातील नवीन दरबार हॉल, जुन्या दरबार हॉलच्या जागेवरच बांधण्यात आला असून त्याची आसनक्षमता ७५० इतकी आहे. जुन्या हॉलची आसनक्षमता २२५ इतकी होती. जुन्या दरबार हॉलची...
केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी काल लोकसभेत येत्या वर्षाचा म्हणजेच २०२२-२३ सालचा अर्थसंकल्प सादर केला. आज संध्याकाळी दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांतून ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ या...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या जयंती. यानिमित्त मुंबई महापालिकेतर्फे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ विविध प्रकारच्या फुलझाडांनी सुशोभित...
शेमा इलेक्ट्रिक ह्या ओदिशामधील युवा मेक इन इंडिया ईव्ही उत्पादक कंपनीने ईव्ही इंडिया एक्स्पो 2021मध्ये आपल्या इलेक्ट्रिक दुचाकींच्या आकर्षक श्रेणीचे नुकतेच सादरीकरण केले. ह्या ब्रँडला त्यांच्या एसईएस टफ (उच्च...
मुंबई मेट्रोच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षी आयोजित करण्यात आलेल्या ‘माझी मेट्रो - रंग दे मेट्रो’ या स्पर्धेच्या खुल्या गटात बाजी मारणाऱ्या वेदांत शिंदे याचे चित्र...