चिट चॅट

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा महापौर डिंपल मेहता, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांच्या हस्ते खास सन्मान करण्यात आला. या सर्व पैलवानांनी विविध कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून श्री गणेश आखाड्याचे, मीरा-भाईंदर शहराचे तसेच आपल्या गुरुजनांचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला हा गौरव निश्चितच...

‘बकार्डी एनएच७ वीकेण्‍डर’चे...

भारतातील उत्साहपूर्ण बहु-शैली संगीत फेस्टिवल ‘बकार्डी एनएच७ वीकेण्डर’ प्रेक्षकांना यंदाच्या सर्वात प्रभावी लाइन-अप्ससह मंत्रमुग्ध करण्यास सज्ज आहे. हा फेस्टिवल, त्याचे होमग्राऊंड पुणे येथे उद्यापासून,...

1 डिसेंबरपासून राष्ट्रपती...

दिल्लीतले राष्ट्रपती भवन येत्या 1 डिसेंबर 2022पासून आठवड्यातून पाच दिवस जनतेसाठी खुले राहील. राष्ट्रपती भवनला बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार (राजपत्रित सुट्ट्या वगळता) या दिवशी वेळेच्या पाच स्लॉटमध्ये म्हणजे सकाळी...

राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर...

राष्ट्रीय साधन तथा गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी (NMMSS) 2022-23 या वर्षासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी असलेली राष्ट्रीय साधन तथा गुणवत्ता शिष्यवृत्ती,...

नेपाळमधल्या निवडणुकांसाठी भारताचे...

नेपाळमधल्या आगामी  प्रतिनिधीगृह आणि प्रांतीय विधानसभेच्या निवडणुकांसाठी आंतरराष्ट्रीय पर्यवेक्षक म्हणून भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना आमंत्रित करण्यात आले आहे. नेपाळच्या 275 सदस्यांच्या...

शरद पवार इन्स्पायर...

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने त्यांच्या कारकिर्दीचा गौरव म्हणून मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने शरद पवार इन्स्पायर फेलोशिप सुरू...

लेनदेन क्‍लबकडून फिक्‍स्‍ड...

भारतातील सर्वात मोठे पी२पी लेण्डिंग व्‍यासपीठ लेनदेन क्‍लबने नुकताच आधुनिक, मुदत-आधारित पी२पी प्‍लान एफएमपीपी म्‍हणजेच 'फिक्‍स्‍ड मॅच्‍युरिटी पीअर-टू-पीअर प्‍लान' लॉन्‍च केला. हा प्‍लान गुंतवणूकदारांना प्रति गुंतवणूक किमान...

डॉ. आंबेडकरांच्या ‘राजगृहा’समोरच्या...

मुंबईच्या दादरमधील हिंदू कॉलनीत बी. एन. वैद्य उद्यानात कॉर्पोरेट सामाजिक दायित्‍व (CSR)च्‍या माध्‍यमातून नुकतेच मोफत वाचनालय सुरू करण्यात आले आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न...

प्रवेशपरीक्षांच्या तयारीसाठी भाजपाचा...

अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा सीईटी, नीट आणि जेईईसारख्या प्रवेशपरीक्षांसाठी योग्यप्रकारे सराव व्हावा या उद्देश्याने भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव दिव्या ढोले यांनी मोफत "ऑनलाईन मॉक टेस्ट...

क्लॅश ऑफ टायटन्स...

प्रबळ एचडी गेमिंग वातावरणासह क्लॅश ऑफ टायटन्स भारताचा पहिला मोबाइल मोबा गेम आहे. हा गेम मोबाइल इंटरफेसच्या डायनॅमिक्समध्ये एपिक युद्धांचा रोमांचक अनुभव देतो. टीम...
Skip to content