चिट चॅट

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेसाठी मॅक्स प्रोटीन व पटूक पॉलिटेक्निक ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास स्थानिक आमदार संजय उपाध्याय, नगरसेवक शिवानंद शेट्टी, डॉ. मीता सेटा, करुणाकर शेट्टी या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेत...

शाळांमधल्या पायाभूत सुविधांसाठी...

अल्पसंख्यांक विद्यार्थीबहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगर परिषद शाळा व दिव्यांग शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी सन २०२३-२४ वर्षासाठी...

‘फुटाळा’च्या धर्तीवर पवई...

नागपूर येथील फुटाळा तलावाच्या धर्तीवर मुंबईच्या पवई तलावात मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून संगीत कारंजे साकारण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. संघर्षनगर, चांदिवली, साकीनाका येथे...

ज्युनियर आशियाई जिम्नॅस्टिक्समध्ये...

फिलिपिन्स येथील मनिलामध्ये झालेल्या १९व्या आशियाई ज्युनियर तालबद्ध (ऱ्हिदमिक) जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत भारताच्या परिणा राहुल मदनपोत्रा हिने आपल्या कलेचा उत्तम नजराणा सादर करत भल्याभल्या प्रतिस्पर्ध्यांना...

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त उद्या...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350व्या वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून राज्यात वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...

लोकेश चंद्रा यांनी...

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून लोकेश चंद्रा यांनी शुक्रवारी पदाची सूत्रे स्वीकारली. याआधी ते मुंबईच्या  ‘बेस्ट’ उपक्रमाचे महाव्यवस्थापकपदी कार्यरत...

आयुष्याची मॅच जिंकणे...

भारत हा तरुणांचा देश आहे, पण किती तरुण निरोगी जीवन जगतात हे महत्त्वाचे आहे. जीवन जगतांना तंदुरुस्त दिसणे आणि निरोगी असणे या वेगवेगळ्या गोष्टी...

लोकसभेच्या पूर्वतयारीसाठी काँग्रेसची...

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून मुंबईच्या टिळक भवन, या पक्ष कार्यालयात २ व ३ जून रोजी लोकसभा मतदारसंघनिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले...

ज्येष्ठ समाजवादी नेते...

ज्येष्ठ समाजवादी नेते, पत्रकार रवींद्र वैद्य यांचे आज मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास जव्हार येथे निधन झाले.  वयाच्या ९०व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या...

‘किनारी मार्गाची भ्रमणगाथा’...

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प मुंबई किनारी रस्ता (कोस्टल रोड) प्रकल्पावर आधारित 'किनारी मार्गाची भ्रमणगाथा' हे छायाचित्र प्रदर्शन मुंबईच्या नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टस्...
Skip to content