श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा महापौर डिंपल मेहता, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांच्या हस्ते खास सन्मान करण्यात आला.
या सर्व पैलवानांनी विविध कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून श्री गणेश आखाड्याचे, मीरा-भाईंदर शहराचे तसेच आपल्या गुरुजनांचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला हा गौरव निश्चितच...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्याच्या ३५०व्या वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे स्मरण...
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, महसूल गुप्तचर विभागाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी गेल्या सोमवारी (7 ऑगस्ट, 2023) मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (CSMI) अंमली पदार्थ बाळगल्याच्या संशयावरून युगांडाच्या एका पुरुष...
प्रतिष्ठीत सँडहर्स्ट अकादमीच्या 223व्या दीक्षांत सोहळ्यात 201व्या सॉव्हरिन परेडला, सॉव्हरिनचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्यासाठी संरक्षण दलांचे प्रमुख जनरल मनोज पांडे नुकतेच इंग्लडसाठी रवाना झाले.
सँडहर्स्ट...
मुंबईच्या अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज (दिव्यांगजन) AYJNISHD(D) अर्थात अली यावर जंग राष्ट्रीय मूकबधीर आणि कर्णबधीर संस्थेच्या 40 व्या...
पेमेंट्स आणि वित्तीय सेवा पुरवणाऱ्या व क्यूआर व मोबाइल पेमेटंसचा पाया रचणाऱ्या पेटीएम या भारताच्या अग्रगण्य ब्रॅण्डची मालक कंपनी वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने पेटीएम फ्रीडम...
मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांच्यावतीने टपाल विभागाच्या निवृत्तिवेतनधारकांसाठी / कुटुंबनिवृत्तवेतनधारकांसाठी 53वी पेन्शन अदालत दिनांक 29-09-2023 रोजी 11.00 वाजता मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई...
पापुआ न्यू गिनीसोबत सागरी भागीदारी आणि सहकार्य वाढवण्यासाठी पूर्व हिंद महासागर प्रदेशात तैनात असलेली भारतीय नौदलाची सह्याद्री आणि कोलकाता ही जहाजे, बुधवारी पोर्ट मोरेस्बी...
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मीना वैशंपायन यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा २०२३ सालचा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सोमवार, १४ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ५.३०...
केंद्रीय लोक सेवा आयोगाने (UPSC) मार्च, 2023 मध्ये आयोजित केलेल्या संयुक्त विभाग अधिकारी / स्टेनोग्राफर (ग्रेड-‘बी’/ ग्रेड-‘आय’) मर्यादित विभागासाठीची स्पर्धा परीक्षा, 2018 च्या लेखी...