मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धेसाठी मॅक्स प्रोटीन व पटूक पॉलिटेक्निक ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास स्थानिक आमदार संजय उपाध्याय, नगरसेवक शिवानंद शेट्टी, डॉ. मीता सेटा, करुणाकर शेट्टी या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेत...
आशिया खंडातील सर्वात मोठे पशुवधगृह असा लौकिक असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या देवनार पशुवधगृहात बकरी ईदनिमित्त मोठ्या संख्येने जनावरे दाखल झाली होती. त्यात १ लाख ७७...
सांख्यिकी आणि आर्थिक नियोजन क्षेत्रात (दिवंगत) प्राध्यापक प्रशांत चंद्र महालनोबिस यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन केंद्र सरकार 2007 पासून दरवर्षी 29 जून हा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीने भारताच्या टेक एडच्या प्रगतीसाठी अतुलनीय संधी निर्माण होतील आणि सहकार्य, भागीदारी आणि गुंतवणुकीचे मार्ग उपलब्ध करून देईल, असे...
उद्या शुक्रवार, ३० जून २०२३ रोजी सायं. ७ ते ८.३० zoom आणि facebookवर... केवळ कुतुहलापोटी ध्यास घेऊन, उन्हातान्हात सिंधुदूर्गातील कातळसडे तुडवून कातळशिल्पांचा अश्मयुगीन पुरातन...
केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी आज नवी दिल्लीत कृषी भवन येथे नंदी- नवीन औषध आणि लसीकरण प्रणाली पोर्टलसाठी ना हरकत...
विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, श्री क्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर परिसर विकास समिती आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. २७ जून २०२३...
2030पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याच्या दिशेने भारतीय रेल्वे सक्रियपणे काम करत आहे. यासाठी भारतीय रेल्वेने धोरणात्मक बहुआयामी दृष्टीकोन ठेवला आहे. कार्बन फूटप्रिंट...
इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी– इरेडा (IREDA) ने जर्मनीतील म्युनिच इथे झालेल्या ‘इंटरसोलर युरोप 2023’ ह्या तीन दिवसीय प्रदर्शनात सहभाग घेतला. 14 ते 16 जून 2023 ह्या काळात हे प्रदर्शन झाले....
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, अॅ ग्रीकल्चरचे नवनिर्वाचित अध्यक्ष ललित गांधी यांचा नुकताच राजभवन येथे पदग्रहण सोहळा संपन्न झाला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि...