दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दोन कसोटी सामन्यांचा मालिकेत यजमान भारतीय संघाला मालिका गमवावी लागल्यामुळे सध्या भारतीय कसोटी संघाचा सारा मामला गंभीर बनलाय. गतवर्षी केन विल्यमसनच्या न्युझीलंड संघाने कधी नव्हे ते भारतभूमीत कसोटी मालिकेत भारतला "व्हाईटवॉश" देण्याचा आगळा पराक्रम केला होता. आता तब्बल २५ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाने पुन्हा एकदा कसोटी मालिकेत भारतावर बाजी उलटवण्यात यश मिळवले. भारताला भारतभूमीत दोन वेळा "व्हाईटवॉश" देणारा दक्षिण आफ्रिका हा पहिला संघ ठरला आहे. दोन कसोटीत खेळपट्टीचा नूर पाहता भारताची अवस्था "शिकारी खुद शिकार हो गया" अशीच काहीशी झाली. दोन्ही कसोटीतील पराभव भारतीय...
संध्याकाळच्या चार वाजण्याच्या सुमारास मंत्रालय प्रवेशाचे सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर आस्मादिक गारेगार प्रेसरूममध्ये प्रवेश करते झाले. ज्येष्ठ पत्रकार राम पवार व राजेश पुरंदरे याआधीच...
'जिथे सागरा धरणी मिळते..
तिथे तुझी मी वाट पाहाते...!'
अशा अवीट गोडीच्या असंख्य सुंदर सुमधुर गाण्यांमधून, कथा-कादंबऱ्यांतून, चित्रांतून, सिनेमातील दृश्यांतून, अनादी अनंत काळापासून समुद्र मानवी मनाला...
ग्रीस येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झिम्बाब्वेची माजी आंतरराष्ट्रीय जलतरणपटू तसेच झिम्बाब्वेच्या माजी क्रीडामंत्री, ४१ वर्षीय कस्टी कॉवेन्ट्री यांनी बाजी मारून...
ज्याप्रमाणे टेनिस खेळात विश्वातील कोट्यवधी टेनिसप्रेमी जून महिना उजाडला की जगप्रसिद्ध लंडनमध्ये सुरू होणाऱ्या मानाच्या विम्बल्डन ग्रॅन्ड स्लॅम टेनिस स्पर्धेकडे डोळे लावून बसतात, तसाच...
तीन महिन्यांपूर्वी पेपरात बातमी वाचली 'अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिम्मी कार्टर यांचं निधन झालं..' आणि मन भूतकाळात गेलं. १९७७मध्ये आमचं कुटूंब गिरगावातून विक्रोळीत इमारत क्रमांक...
भारतीय क्रिकेटविश्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत विदर्भ क्रिकेट संघाची ताकद अलिकडच्या ७-८ वर्षांच्या काळात चांगलीच वाढत आहे, असे चित्र सध्या बघायला...
शेवटचा मराठी महिना फाल्गुन. आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी (होली). होळीच्या आठ दिवस अगोदर होलाष्टक सुरू होतं. ते सुरू होताना बाजारात...
प्रगतिशील उद्योगपती- शास्त्रज्ञ डॉ. गंगाधर मोतीराम वारके यांचं कार्यचरित्र अनुराधा परब यांनी त्यांच्या जीनियस जेम डॉ. जीएम, या पुस्तकात शब्दबद्ध केले आहे. नुकतेच ते माझ्या...