बॅक पेज

वाढतं वय स्वीकारणं, खरंच असतं का कठीण?

​कधीतरी सहज आरशासमोर उभं राहिलं की, आता स्वतःचीच नव्याने ओळख करून घ्यावी लागते. डोळ्यांच्या कडांना दिसणाऱ्या बारीक रेषा आणि कानाशी रेंगाळणारी रुपेरी झालेली बट पाहताना मनात एकच प्रश्न येतो- "हे सगळं कधी झालं? मी तर अजूनही आतून तोच आहे.. तीच आहे." ​वाढतं वय स्वीकारणं खरंच खूप कठीण असतं. कारण वय म्हणजे फक्त कॅलेंडरवर बदलणारे आकडे नसतात, तर ते आपल्या मनाच्या गाभाऱ्यात होणारे खोलवरचे बदल असतात. लहानपणी आपल्याला वाटायचं की 'मोठं' होणं म्हणजे खूप स्वातंत्र्य मिळेल. पण आता कळतंय की मोठं होणं म्हणजे स्वातंत्र्यापेक्षा तडजोड जास्त असते. आपली निरागसता, तो...

महाविकास आघाडीतून बिभीषण...

भारतीय जनता पक्षाला पराभवाची भीती सतावू लागल्याने दडपशाहीच्या मार्गाने पक्ष फोडले जात आहेत. महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून घाणरेडे राजकारण सुरू आहे. ईडी, सीबीआय या सरकारी यंत्रणाची...

उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना...

मुंबई, दि. ४ (विशेष प्रतिनिधी)- मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती, न्यायमूर्ती किंवा त्यांचे हयात असलेले पती किंवा पत्नी यांना घरकाम, वाहनचालक तसेच दूरध्वनी...

मुख्यमंत्र्यांनी केला स्वच्छता...

पंढरीची वारी व पालखी सोहळ्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा मूलमंत्र राज्यातील घराघरात पोहोचेल आणि स्वच्छता अभियान लोकचळवळ बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथे स्वच्छता दिंडी...

आदित्य ठाकरेंना संपवणारा...

जसे उद्धव ठाकरेंना घरी बसवण्याच्या प्रक्रियेत शकुनीमामाची भूमिका संजय राजाराम राऊत यांनी वठवली आहे तशीच भूमिका वरूण सरदेसाई आदित्य ठाकरेंच्या राजकीय आयुष्यात वठवित आहेत....

कृषि संजीवनी प्रकल्पाच्या...

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा कार्यान्वित करून, त्यामध्ये विदर्भातील ऊर्वरित पाच जिल्हयांमध्ये हा प्रकल्प राबविण्यास आज झालेल्या राज्य  मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात...

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला...

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू असे नाव देण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ११ हजार ३३२ कोटी रुपये खर्चाचा हा...

केळी विकास महामंडळासाठी...

खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांसाठी जळगाव येथे विभागीय आयुक्त कार्यालय स्थापन करण्यात येईल. तसेच केळी विकास महामंडळासाठी १०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात येईल. त्याचबरोबर बोदवड...

16 राज्यांच्या 56...

भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या व्यय विभागाने चालू आर्थिक वर्षात 16 राज्यांमध्ये 56,415 कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. या प्रस्तावाला ‘भांडवली गुंतवणुकीसाठी...

भारत करणार एमक्यू-9बी...

संरक्षण अधिग्रहण परिषदेने 15 जून 2023 रोजी तिन्ही सेवा दलांसाठी अमेरिकेतून फॉरेन मिलिटरी सेलच्या माध्यमातून दुरून नियंत्रित करता येतील अशा 31 एमक्यू-9बी (16 स्काय गार्डियन आणि 15 सी गार्डियन) हाय अल्टिट्यूड लाँग एन्ड्युरन्स...
Skip to content