बॅक पेज

वाढतं वय स्वीकारणं, खरंच असतं का कठीण?

​कधीतरी सहज आरशासमोर उभं राहिलं की, आता स्वतःचीच नव्याने ओळख करून घ्यावी लागते. डोळ्यांच्या कडांना दिसणाऱ्या बारीक रेषा आणि कानाशी रेंगाळणारी रुपेरी झालेली बट पाहताना मनात एकच प्रश्न येतो- "हे सगळं कधी झालं? मी तर अजूनही आतून तोच आहे.. तीच आहे." ​वाढतं वय स्वीकारणं खरंच खूप कठीण असतं. कारण वय म्हणजे फक्त कॅलेंडरवर बदलणारे आकडे नसतात, तर ते आपल्या मनाच्या गाभाऱ्यात होणारे खोलवरचे बदल असतात. लहानपणी आपल्याला वाटायचं की 'मोठं' होणं म्हणजे खूप स्वातंत्र्य मिळेल. पण आता कळतंय की मोठं होणं म्हणजे स्वातंत्र्यापेक्षा तडजोड जास्त असते. आपली निरागसता, तो...

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी...

भारतातील दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाने (DEPwD) एक परिवर्तनात्मक प्रवास सुरू केला आहे. अधिक समावेशक समाज निर्माणाच्या अथक प्रयत्नात दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाने महत्त्वपूर्ण भागीदारी निभावली...

आणखी 55 जिल्ह्यांमध्ये...

सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रमाणीकरण (तृतीय सुधारणा) आदेश, 2022नुसार अनिवार्य असलेल्या प्रमाणीकरणाचा तिसरा टप्पा 8 सप्टेंबर 2023 पासून अंमलात आला आहे. अनिवार्य प्रमाणीकरणाच्या...

यावेळी जागतिक पीटी...

सर्वसामान्य लोकांमध्ये फिजिओथेरपीच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून, 8 सप्टेंबर, 2023 रोजी विभागाद्वारे जागतिक फिजिओथेरपी दिन साजरा केला जाईल. या अंतर्गत संलग्न संस्थांद्वारे देशभरात...

पारंपरिक औषधांवरील ‘गुजरात...

जागतिक आरोग्य संघटनेच्या पारंपरिक औषधांवरील पहिली जागतिक शिखर परिषद- 2023 चे फलित दर्शविणारा दस्तऐवज "गुजरात जाहीरनामा" च्या स्वरूपात प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्याने स्वदेशी...

88 टक्क्यांपेक्षा अधिक...

प्राप्तिकर विभाग, प्राप्तिकर विवरणपत्रांची निपटारा  प्रक्रिया जलद आणि प्रभावी पद्धतीने करण्यासाठी कटिबद्ध आहे. आज म्हणजेच पाच सप्टेंबर 2023 पर्यंत, आर्थिक वर्ष 2023-24 साठी भरण्यात...

गोव्यातील अविनाश पारखे...

गोव्यातील दिशा स्कूल फॉर स्पेशल चिल्ड्रनचे अविनाश मुरलीधर पारखे यांची राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येणाऱ्या 2023 च्या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे....

राज्यातील १०८ शिक्षकांना...

सन २०२२-२३ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शासनाने शालेय शिक्षण स्तरावर प्रवर्गनिहाय १०८ शिक्षकांची निवड केली आहे. या शिक्षकांना ५ सप्टेंबर...

महाराष्ट्रातील पाच जणांना...

राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू, 5 सप्टेंबर 2023 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे 75 निवडक शिक्षकांना वर्ष 2023 चे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करणार...

‘rojgarsevak’वरील सरकारी रिक्तपदांच्या...

अलीकडेच केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे की ग्राम रोजगार सेवक, संगणक सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक आणि पंचायत सहाय्यक या पदांसाठी www.rojgarsevak.org या वेबसाइट/लिंक वर काही बनावट रिक्त...
Skip to content