Saturday, March 29, 2025

किरीट मनोहर गोरे

written articles

भारताची एकात्मता खंडित करण्यासाठी मांडलेला सिद्धांत म्हणजे आर्य आक्रमण!

भारताची एकात्मता आणि स्वाभिमान खंडित करण्यासाठी परकियांनी अनेक खोटे सिद्धांत मांडले. भेद निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर थेरिज पसरवल्या! काही भारतीयांनीही त्यांना उचलून धरले. असाच...

प्रेरणादायी असे जीनियस जेम डॉ. जीएम!

प्रगतिशील उद्योगपती- शास्त्रज्ञ डॉ. गंगाधर मोतीराम वारके यांचं कार्यचरित्र अनुराधा परब यांनी त्यांच्या जीनियस जेम डॉ. जीएम, या पुस्तकात शब्दबद्ध केले आहे. नुकतेच ते माझ्या...

यशोगाथा गीता प्रेसची तशीच सनातनप्रेमी भारतीयांचीही..

सनातन वैदिक साहित्याचा व्रतस्थवृत्तीने, आत्मलोपी समर्पित भावाने गेली शंभर वर्षे प्रचार-प्रसार करणारी, जगविख्यात 'गीता प्रेस गोरखपूर' ही प्रकाशन संस्था केवळ संस्था नसून करोडो भारतीयांची...

‘सप्त सरितांचा प्रदेश’ मजेदार तरीही प्रक्षोभक!

कृष्ण काळा का? बालाजी किंवा विठ्ठलही काळे कसे? द्रौपदीही काळी होती म्हणे! काळे असणे हेच कधीकाळी भारतात सुंदरतेचे लक्षण मानले जायचे! आहे ना मजेशीर!...

आगळीवेगळी कादंबरी ‘बलुचिस्तानचे मराठा : एक शोकांतिका’!

'बलुचिस्तानचे मराठा : एक शोकांतिका' लेखक नंदकुमार येवले यांची एक ऐतिहासिक कादंबरी आहे. ऐतिहासिक विषयांवर लिहिताना संदर्भग्रंथांचा आधार घ्यावा लागतो. तसा तो या पुस्तकासाठी...

भगवान महावीरांचे जीवन प्रत्यक्ष आचरणात आणण्याजोगे..

भगवान महावीरांनी सांगितलेली अहिंसा जगाला तारेल, असे वाक्य अनेकजण बोलतात. महापुरुषाच्या जन्मदिनी किंवा निर्वाणदिनी असेच बोलायचे असते; परंतु हे वाक्य जर प्रत्यक्षात यायचे असेल...

भारतीय गणिताचा रंजक इतिहास सांगतो ‘अविनाशी बीज’!

हिंदू संस्कृतीतील गणिताची परंपरा अत्यंत दीर्घ आहे आणि या विषयावर उपलब्ध साहित्य त्यानुसार विशाल आहे. डॉ. भास्कर कांबळे यांनी आपल्या लेखणीतून भारतीय गणित आणि त्याच्या...

ऐतिहासिक पुस्तक ‘तंजावरचे मराठे’!

डॉ. मिलिंद दत्तात्रेय पराडकर यांनी लिहिलेल्या 'तंजावरचे मराठे', या पुस्तकातून दुर्लक्षित इतिहासाची ओळख करून देण्यात आली आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ संशोधक अरुणचंद्र पाठक यांनी...

भल्याभल्यांना पुरून उरणारी मूठभर देशाची ‘मोसाद’!

मूठभर देशाची चिमूटभर गुप्तचर संस्था हे 'मोसाद'चे खरे स्वरूप. मात्र कारवाया जगद्व्यापी. भल्याभल्यांनाही पुरून उरणाऱ्या. आजुबाजूला असलेली अरब शत्रूराष्ट्रं, इस्लामी दहशतवादी, आंतरराष्ट्रीय राजकारणातील शह-काटशह...

मराठी एकांकिका लेखकांसाठी ‘एकांकिका’!

एकांकिका, या नाट्यप्रकाराबद्दल मी काय सांगावे? या पुस्तकाच्या संपादक विशाखा कशाळकर 'लेखकांसाठी खुला एकांकिका वाचनमंच'च्या पहिल्या पुस्तकाच्या निमित्ताने लिहितात-  नाटक ही सांघिक कला आहे. नाटक...

Explore more

Skip to content