Details
स्वा. सावरकर स्मारकाचे आयुर्वेद चिकित्सा शिबीर!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक संचलित आयुर्वेद चिकित्सा केंद्र आणि आयुर्वेद विज्ञान मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयुर्वेदीय रूग्णनिदान चिकित्सा शिबीर येत्या रविवारी, 17 मार्च 2019 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत स्मारकाच्या आवारात आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात दमा, त्वचाविकार, मधुमेह, संधीवात, अशक्तपणा, आमवात, मूळव्याध, मूत्रविकार, कावीळ, आम्लपित्त, सोरायसिस, कंबरदुखी, पोटदुखी, स्त्री व पुरूष व्यंध्यत्व, रक्तदाब, केसांच्या समस्या, कांजण्या, नागीण, बालकांचे आजार यासारख्या अनेक आजारांवर अनुभवी व तज्ज्ञ वैद्द्यांकडून आयुर्वेदीय पद्धतीने निदान करून 7 दिवसांचे औषध मोफत देण्यात येईल. या शिबिरासाठी नावनोंदणी आवश्यक असून इच्छुकांनी अधिक माहितीसाठी दूरध्वनी 022-24465877 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.”
“केएचएल न्यूज ब्युरो