HomeArchiveसावरकर स्मारकाच्या मुष्टियौद्ध्यांचे...

सावरकर स्मारकाच्या मुष्टियौद्ध्यांचे यश!

Details
सावरकर स्मारकाच्या मुष्टियौद्ध्यांचे यश!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
श्रमिक जिमखाना येथे झालेल्या पाचव्या प्रेसिडेंट कप एलिट मेन्स स्टेट लेव्हल बॉक्सिंग चॉम्प्यिनशीप स्पर्धेत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे मुष्टियौद्धे प्रथमेश नाडकर (75 किलो वजनी गट) व मृणाल झरेकर (81 किलो वजनी गट) यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. त्यांना अनुजकुमार सिंह व राजन जोथाडी यांनी प्रशिक्षित केले असून त्यांच्या कामगिरीबद्दल स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर तसेच कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी अभिनंदन केले आहे.
 
Continue reading

आशाताईंवर आज संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भारतीय संगीतसृष्टीतील एका युगाचा रविवारी अंत झाला. दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मविभूषण सन्मानाने गौरवलेल्या, जगातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे मुंबईत निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, बहुअवयव निकामी (मल्टी-ऑर्गन फेल्युअर) होऊन त्यांचे...

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...
Skip to content