HomeArchiveसावरकर स्मारकाच्या धनुर्धारींचे...

सावरकर स्मारकाच्या धनुर्धारींचे सुयश

Details

 
 

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
“स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या धनुर्धारींनी मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत उत्तम कामगिरी केली असून अनेक पदकं मिळवली आहे. कल्याण येथील बिर्ला महाविद्यालयात झालेल्या स्पर्धेत विविध गटांमध्ये लीना नाईक हिने सुवर्ण, वोमेश वारूंजीकर व अलोक गुरव यांनी रौप्य, प्रणव निमकर याने कांस्य पदक प्राप्त केले.”
 
 
सुप्रसिद्ध प्रशिक्षक स्वप्नील परब यांच्या मार्गदर्शनाखाली या धनुर्धारींनी ही कामगिरी केली. त्यांच्या यशाबद्दल स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

Continue reading

नाशिकमध्ये झाला ग्लॅमर आणि सांस्कृतिक वारशाचा मिलाफ!

महाराष्ट्राच्या सुवर्ण परंपरेचा वारसा जपणाऱ्या पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स (पीएनजीजेएल)ने आपल्या विस्ताराचा अश्वमेध सुरूच ठेवला असून, मुंबईसह आता नाशिकमध्ये आपले नवीन भव्य दालन सुरू केले आहे. नाशिकच्या वाढत्या बाजारपेठेची गरज आणि ग्राहकांचा वाढता ओढा लक्षात घेऊन कंपनीने हे पाऊल...

तीन-चार महिन्यांनंतर वाढणार साखरेची ‘गोडी’!

जागतिक बाजारात सध्या साखरेच्या दराबाबत मोठी खळबळ उडाली आहे. 2026च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत (एप्रिल ते सप्टेंबर) साखरेचे भाव तेजीत राहतील, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. याला केवळ मागणी कारणीभूत नसून, त्यामागे पॅसिफिक महासागरातील हवामान बदल, ऊर्जेची भूक आणि...

सुटीच्या रविवारी दिवशी २०७ शासननिर्णयांची आतषबाजी!

काल रविवार, २९ मार्चचा सुटीचा दिवस असला तरी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रालयातील संगणक टायपिंग मात्र थांबले नाही. आर्थिक वर्षाचा शेवट (३१ मार्च) जवळ येत असताना, महायुती सरकारने रविवारी (२९ मार्च २०२६) एकाच दिवसात तब्बल २०७ शासननिर्णय (जीआर) निर्गमित करून प्रशासकीय...
Skip to content