HomeArchiveशिवसेना शाखा क्रमांक...

शिवसेना शाखा क्रमांक 1 मधील विद्यार्थ्यांचा गुणगौरव

Details
शिवसेना शाखा क्रमांक 1 मधील विद्यार्थ्यांचा गुणगौरव

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबई म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रभाग क्रमांक 1च्या शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या माध्यमातून शिवसेना शाखा क्र.१ आयोजित १०वी व १२वी च्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच बोरिवलीच्या आयसी कॉलनीतील विबग्यॉर हायस्कूल येथे उत्साहात पार पडला.

यंदा या गुणगौरव सोहळ्याचे हे ७वे वर्ष असून या वेळी १६४ विद्यार्थ्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून श्वेता कळंबटे यांना शिलाई मशीनचे वाटप नगरसेविका घोसाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाला आमदार व विभागप्रमुख विलास पोतनीस, अलडेल एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष अल्बर्ट डिसोजा, सेंट फ्रान्सिस इन्स्टिट्यूटचे प्रोफेसर डॉ. रमेश, सेंट फ्रान्सिस कॉलेजचे संचालक विजय कुमार, विबग्यॉर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका डायना इसाबेल, रूस्तमजी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका साईरा, एम.एच.बी. पोलीसठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विजय कांदळगावकर, मुंबई बँकेचे संचालक अभिषेक घोसाळकर, उपविभागप्रमुख भालचंद म्हात्रे, महिला विभाग संघटक शकुंतला शेलार व इतर मान्यवर उपस्थित होते.
 
 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

आशाताईंवर आज संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भारतीय संगीतसृष्टीतील एका युगाचा रविवारी अंत झाला. दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मविभूषण सन्मानाने गौरवलेल्या, जगातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे मुंबईत निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, बहुअवयव निकामी (मल्टी-ऑर्गन फेल्युअर) होऊन त्यांचे...

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...
Skip to content