HomeArchiveबाणडोंगरी मेट्रो स्टेशन...

बाणडोंगरी मेट्रो स्टेशन प्रकल्पबाधितांना घरांच्या चाव्या

Details
बाणडोंगरी मेट्रो स्टेशन प्रकल्पबाधितांना घरांच्या चाव्या

    02-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
मुंबईच्या अंधेरी पूर्व व दहिसर पूर्व या मेट्रोच्या बाणडोंगरी स्टेशनच्या प्रकल्पबाधित लोकांना त्यांच्या घराच्या चाव्या देण्याचा कार्यक्रम नुकताच बाणडोंगरी स्टेशन परिसरात कांदिवली पूर्वचे भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
 
या प्रकल्पबाधितांना त्याच विभागात त्यांच्या मालकीची घरं देण्याचे आश्वासन आमदार भातखळकर यांनी दिले होते. त्याप्रमाणे त्यांना घरे देण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष घालून हा प्रकल्प एमएमआरडीएचा असतानाही झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणास त्यांच्याकडील सदनिका देण्याचे आदेश दिले, याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष आभार मानले. या बाणडोंगरी मेट्रो स्टेशनच्या उद्घाटनाचा कार्यक्रम लवकरच होणार असून याचे काम अंतिम टप्प्यात आहे, असे अतुल भातखळकर यांनी सांगितले.
 
 

 
 

 
 

 
 

 
 

 
 

 
 

 

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 

मुंबईच्या अंधेरी पूर्व व दहिसर पूर्व या मेट्रोच्या बाणडोंगरी स्टेशनच्या प्रकल्पबाधित लोकांना त्यांच्या घराच्या चाव्या देण्याचा कार्यक्रम नुकताच बाणडोंगरी स्टेशन परिसरात कांदिवली पूर्वचे भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
 
“या प्रकल्पबाधितांना त्याच विभागात त्यांच्या मालकीची घरं देण्याचे आश्वासन आमदार भातखळकर यांनी दिले होते. त्याप्रमाणे त्यांना घरे देण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष घालून हा प्रकल्प एमएमआरडीएचा असतानाही झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणास त्यांच्याकडील सदनिका देण्याचे आदेश दिले, याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष आभार मानले. या बाणडोंगरी मेट्रो स्टेशनच्या उद्घाटनाचा कार्यक्रम लवकरच होणार असून याचे काम अंतिम टप्प्यात आहे, असे अतुल भातखळकर यांनी सांगितले.”
 
 

 
 

 
 

 
 

 
 

 
 

 
 

 

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content