Details
प्रिया दत्त चांदिवलीत
01-Jul-2019
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
उत्तर-मध्य मुंबईतील काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवार प्रिया दत्त यांच्या निवडणूक प्रचारार्थ आमदार मो. आरिफ (नसीम) खान यांनी त्यांच्या चांदिवली विधानसभा मतदारसंघात रविवारी त्यांच्या विविध बैठकांचे आयोजन केले. काँग्रेसचे विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.