HomeArchiveदादर माटुंगा सांस्कृतिक...

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबलावादन स्पर्धा

Details
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबलावादन स्पर्धा

    05-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 
 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
 
मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने रविवार दिनांक २९ सप्टेंबर २०१९ या दिवशी तबलावादन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १७ ते २५ वर्षे या मोठ्या गटासाठी आणि १० ते १६ वर्षे या छोट्या गटासाठी ही स्पर्धा होईल. हौशी कलाकारांना यात भाग घेता येईल.
 
आकाशवाणी व दूरदर्शनच्या मान्यताप्राप्त कलाकारांना तसेच व्यावसायिक वादक कलावंतांना यात सहभागी होता येणार नाही. स्पर्धेचे प्रवेश अर्ज संस्थेच्या कार्यालयात सकाळी १० ते ६ या वेळेत उपलब्ध आहेत. तसेच संस्थेच्या फेसबुकवर आणि वेबसाईट www.dadarmatungaculturalcentre.org वरदेखील ते उपलब्ध आहेत. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०१९ आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, यशवंत नाट्यगृहाशेजारी, १२२ ए, जे. के, सावंत मार्ग, माहीम, मुंबई ४०००१६. दूरध्वनी २४३०४१५०”

 
 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
 
मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने रविवार दिनांक २९ सप्टेंबर २०१९ या दिवशी तबलावादन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १७ ते २५ वर्षे या मोठ्या गटासाठी आणि १० ते १६ वर्षे या छोट्या गटासाठी ही स्पर्धा होईल. हौशी कलाकारांना यात भाग घेता येईल.

 
“आकाशवाणी व दूरदर्शनच्या मान्यताप्राप्त कलाकारांना तसेच व्यावसायिक वादक कलावंतांना यात सहभागी होता येणार नाही. स्पर्धेचे प्रवेश अर्ज संस्थेच्या कार्यालयात सकाळी १० ते ६ या वेळेत उपलब्ध आहेत. तसेच संस्थेच्या फेसबुकवर आणि वेबसाईट www.dadarmatungaculturalcentre.org वरदेखील ते उपलब्ध आहेत. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०१९ आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, यशवंत नाट्यगृहाशेजारी, १२२ ए, जे. के, सावंत मार्ग, माहीम, मुंबई ४०००१६. दूरध्वनी २४३०४१५०”

Continue reading

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...

न्यायालयच म्हणते- ‘मेलेला’ खटला ‘जगवणे’ आमचे काम नाही!

मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायशास्त्रात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे- दिवाणी न्यायालय सीपीसीच्या कलम 151 अंतर्गत आपल्या अंतर्भूत अधिकारांचा वापर करून एखादा खटला 'निरर्थक' (Infructuous) म्हणून फेटाळू शकते, जेव्हा त्यानंतरच्या घडामोडींमुळे मूळ वाद कारण (Cause of Action) अस्तित्त्वातच राहत...

भारत-पाक-अफगाणिस्तानच्या डोक्यावर हजार किमीचा असामान्य पाऊसपट्टा!

भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवर सध्या एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली हवामानप्रणाली सक्रिय झाली आहे. तब्बल एक हजार किलोमीटर लांबीचा एक सलग पाऊसपट्टा या तीन देशांवर पसरला असून हवामानतज्ज्ञांनी याला अत्यंत असामान्य घटना म्हणून संबोधले आहे. साधारणपणे अशा हवामानप्रणाली वक्राकार...
Skip to content