Details
डॉ. पायल तडवी प्रकरणातील आरोपींच्या अटकेची मागणी
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा, आमदार मो. आरिफ (नसीम) खान यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी अतिरिक्त आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांची पोलीस मुख्यालयात भेट घेऊन नायर रूग्णालयातील डॉ. पायल तडवी यांना आत्महत्त्येला भाग पाडणाऱ्या व्यक्तींना त्वरित अटक करण्याची मागणी करण्याबाबतचे पत्र दिले. त्यानंतर त्यांनी नायर रूग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी आमदार वर्षा गायकवाड, एकनाथ गायकवाड, भाई जगताप, अमीन पटेल, चरणसिंह सप्रा, कृपाशंकर सिंह, मधु चव्हाण आदी नेते उपस्थित होते.
”
“केएचएल न्यूज ब्युरो