HomeArchiveझूमकारद्वारे ग्राहकांना सवलत!

झूमकारद्वारे ग्राहकांना सवलत!

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
भारतातील सर्वात मोठा सेल्फ ड्राइव्ह मोबिलीटी मंच असलेल्या झूमकारने वाढलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सबस्क्रिप्शन प्रोग्राममध्ये ग्राहकांना पाठींबा देण्याचे ठरवले आहे. ग्राहकांचे ओझे कमी करण्याच्या दृष्टीने कंपनीने सबस्क्रिप्शन प्रोग्राममध्ये तीन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
 
 
“झूमकारचे सीईओ आणि सह संस्थापक ग्रेग मॉरन म्हणाले की, कोरोना व्हायरसच्या साथीमुळे जगावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. झूमकारच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांना विनाअडथळा वाहने पुरवण्याची खात्री देतो. या अनिश्चित काळात सहकार्याच्या भावनेतून आमच्या सबस्क्रायबर्सचे ओझे वाटून घेताना आम्हाला आनंद होत आहे. त्यामुळे अशा काळातील व्यवस्थापन करण्यासाठी आम्ही काही उपाययोजना केल्या आहेत. या लवचिक सुविधांमुळे जनजीवन पूर्वपदावर आल्यानंतर ग्राहक आमच्या सेवांचा चांगल्याप्रकारे लाभ घेतील.”

Continue reading

‘जेईई ॲडव्हान्स्ड’ परीक्षा १७ मे रोजी; २३ एप्रिलपासून नोंदणी!

देशातील प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील (आयआयटी) प्रवेशासाठी घेतली जाणारी 'जेईई ॲडव्हान्स्ड २०२६' ही परीक्षा यंदा रविवार, १७ मे २०२६ रोजी होणार आहे. यावर्षी या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआयटी रुरकीकडे सोपवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत वेळापत्रक आणि माहितीपुस्तिका प्रसिद्ध करण्यात...

येत्या शनिवार/रविवारी पायात बेड्या घालून फिरवा कौलू!

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अंदमानच्या कारागृहात स्वा. सावरकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी भोगलेल्या यातनांची जाणीव सर्वसामान्यांना व्हावी म्हणून मुंबईच्या स्वा. सावरकर स्मारकाने येत्या शनिवार आणि रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्वसामान्यांना पायात बेड्या घालून कौलू फिरवण्याची संधी उपलब्ध करून दिली...

आज हनुमान जयंती! जाणून घ्या मारुतीच्या उपासनेमागील शास्त्र!! 

आज हनुमान (मारुती) जयंती! मनोजवम् मारुततुल्यवेगञ्, जितेन्द्रियम् बुद्धिमतां वरिष्ठम्।। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणम् प्रपद्ये।। अर्थात् मनोवेगाने जाणारा, वाऱ्याप्रमाणे वेगवान, जितेंद्रिय, बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ, वायुपुत्र, वानरसमुदायाचा अधिपती आणि श्रीरामाचा दूत, अशा मारुतीला मी शरण आलो आहे. मारुतीच्या अतुलनीय गुणवैशिष्ट्यांची ओळख या एका श्लोकावरून होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच जवळचा वाटणारा...
Skip to content