HomeArchiveजॉय ऑफ गिविंग'...

जॉय ऑफ गिविंग’ उपक्रमांचे 15 वे सत्र संपन्न

Details
जॉय ऑफ गिविंग’ उपक्रमांचे 15 वे सत्र संपन्न

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
विनर्स एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या `जॉय ऑफ गिविंग’ म्हणजेच `माणुसकीचे देणे’ या उपक्रमाचे 15 वे सत्र भांडुप येथील स्वामी समर्थ मठात झाले. त्यावेळी भांडुप व परिसरातील 15 शाळांमधील सुमारे 6 हजार वह्यांचे वाटप गरजू शालेय विद्यार्थ्यांना करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबीरदेखील यावेळी आयोजित करण्यात आले. परिसरातील नागरिक या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना संस्थेचे प्रमुख शशिकांत खामकर यांनी सांगितले की, समाजातील गरजू लोकांपर्यंत पोहोचणे, हे सक्षम व्यक्ती आणि संस्थांचे कर्तव्य असून विनर्स एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट सेवाभावी वृत्तीतून हे कार्य करत आहे, संस्थेच्या `जॉय ऑफ गिविंग’ या उपक्रमाच्या माध्यमातून गरजूपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी सदैव तत्पर असेल, तसेच हीच सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्रयत्नशील राहील.
 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content