Details
मुंबईतल्या ए. के. मुन्शी विशेष शाळेतला विद्यार्थी सौरभ भाताडे याने बुधवारी प्रसिद्ध अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्ती जुही चावला हिची तिच्या वाढदिवसानिमित्त भेट घेतली. यावेळी त्याने तिला एक चित्रही भेट दिले.
छायाचित्रेः भूषण कोयंडे