HomeArchiveऐन पावसाळ्यात तोडक...

ऐन पावसाळ्यात तोडक कारवाई..

Details
ऐन पावसाळ्यात तोडक कारवाई..

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतल्या मोहिली व्हिलेज, साकीनाका येथे मागील ४०-५० वर्षांपासून राहत असलेल्या १४ सोसायटीमधील अंदाजे ८०० परिवारांपैकी काही परिवारांना संचेती नावाच्या बिल्डरने मनपा अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून ऐन पावसाळ्यात तोडक कारवाई करून बेघर केले.

नियमबाह्य तोडक कारवाईच्या विरोधात बुधवारी घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधिमंडळाचे उपनेते, आमदार मो. आरिफ (नसीम) खान यांनी मनपा उपायुक्त मराठे, सहाय्यक पालिका आयुक्त एल विभाग वळंजू आणि संबधित मनपा अधिकाऱ्यांसोबत दौरा केला. त्यावेळी स्थानिक लोकांनी मनपाच्या नियमबाह्य तोडक कारवाईचा जोरदार निषेध केला.
 
यावेळी वडेट्टीवार यांनी मनपाने केलेल्या नियमबाह्य तोडक कारवाईचा निषेध करत दोषी अधिकाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली तर नसीम खान यांनी अशाप्रकारे बिल्डरशी हातमिळवणी करून तोडक कारवाई केल्यास मनपाविरोधात मोठे आंदोलन करण्यात येईल अशा इशारा दिला.

 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content