HomeArchiveअभिनेते अरूण कदम...

अभिनेते अरूण कदम यांच्या संकेतस्थळाचे उद्घाटन

Details
अभिनेते अरूण कदम यांच्या संकेतस्थळाचे उद्घाटन

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
सुप्रसिद्ध अभिनेते व विनोदी कलाकार अरूण कदम यांच्या https://www.arunkadam.com (अरूण कदम डॉट कॉम) ह्या संकेतस्थळाचे उद्घाटन वैशाली फौंडेशनतर्फे खार येथे अभिनेता दिगंबर नाईक यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. वैशाली अरूण कदम, सुकन्या अरूण कदम आणि इतर मराठी इंडस्ट्रीमधील तारे-तारका यावेळी उपस्थित होत्या. ही वेबसाइट तयार आणि विकसित केली आहे मंगेश जाधव (सीईओ-मँगोस एन्टरप्राइसेस) आणि त्यांच्या कार्यसंघानी.

याबाबत बोलताना अरूण कदम यांनी सांगितले की, ही फक्त एक वेबसाइट नाही, आगामी चित्रपटासाठी माझे स्वप्न आणि दृष्टी तसेच नवीन उद्योगातील, चित्रपट उद्योगासाठी काम करण्यास उत्सुक असणाऱ्यांसाठी उपयुक्त असे संकेतस्थळ आहे. मला विश्वास आहे की जेव्हा दोन हुशार व्यक्तिमत्व एकत्र येतील तेव्हा चमत्कार घडतील आणि माझी वेबसाइट काही कमी चमत्कारिक नाही.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content