Friday, July 12, 2024
Home तक्रार निवारणासाठी

तक्रार निवारणासाठी

आम्ही आमच्या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सामाजिक तेढ पसरणार नाही, याची अत्यंत काटेकोरपणे काळजी घेतो. तरीही एखाद्या मजकुराविषयी कोणाला काही आक्षेप असल्यास त्यांनी कॉमेंट्समध्ये आपले मत व्यक्त करावे. ते योग्य असल्यास आम्ही निश्चितच प्रसिद्ध करू. त्यानंतरही संबंधितांचे समाधान झाले नाही तर त्यांनी न्यूज पोर्टलच्या hegdekiran17@gmail.com या इमेलवर संपादकांकडे तक्रार करावी. त्यांच्याकडूनही संबंधितांचे समाधान न झाल्यास त्यांनी तटस्थ तक्राक निवारण अधिकारी अजय बांदिवडेकर यांच्याशी ९८२१२४५४५८ या क्रमांकाच्या व्हॉट्सअप वर तक्रार करावी, असे आवाहन kiranhegdelive.com च्या वतीने आम्ही करत आहोत.

error: Content is protected !!