Homeबॅक पेजयावेळी जागतिक पीटी...

यावेळी जागतिक पीटी दिवसाची थीम होती संधिवातावर!

सर्वसामान्य लोकांमध्ये फिजिओथेरपीच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून, 8 सप्टेंबर, 2023 रोजी विभागाद्वारे जागतिक फिजिओथेरपी दिन साजरा केला जाईल. या अंतर्गत संलग्न संस्थांद्वारे देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले गेले. यावर्षी, 8 सप्टेंबरला पाळला जाणारा, जागतिक पीटी दिन संधिवातावर केन्द्रीत होता. रुमेटॉईड आणि स्पॉन्डिलोआर्थराइटिस यासारख्या दाहक संधिवातांच्या विविध प्रकारांचा यात समावेश होता.

जागतिक फिजिओथेरपी दिवसाची (जागतिक पीटी दिन) सुरुवात 8 सप्टेंबर 1996पासून झाली. या व्यवसायाची सुरुवात 1951मध्ये झाली. त्याचा सन्मान करण्यासाठी हा दिवस पाळला जाऊ लागला. फिजिओथेरपिस्टची समर्पण वृत्ती, त्यांच्याद्वारे प्रदान केली जाणारी अमूल्य सेवा यांना या दिवसाच्या माध्यमातून मानवंदना दिली जाते. रुग्ण असो वा तंदुरुस्त व्यक्ती त्याला मूलभूत ते जटिल हालचालींपर्यंत सर्वोत्तम शारीरिक स्थिती साध्य करण्यात मदत करणे हा फिजिओथेरपिस्टचा स्थायीभाव असतो.

केन्द्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाअंतर्गत असलेला दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग (DEPwD), देशातील दिव्यांग व्यक्तींच्या विकासाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी जबाबदार केंद्रीय प्राधिकरण म्हणून काम करते.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content