Thursday, September 19, 2024
HomeTagsPooja Khedkar

Tag: Pooja Khedkar

पूजा खेडकर केव्हाही होऊ शकतात...

अपंगत्वाच्या बनावट कागदपत्रांद्वारे आयएएस केडर मिळवणाऱ्या वादग्रस्त...

पूजा खेडकर केव्हाही होऊ शकतात गजाआड

अपंगत्वाच्या बनावट कागदपत्रांद्वारे आयएएस केडर मिळवणाऱ्या वादग्रस्त माजी प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांची उमेदवारी युपीएससीने रद्द केल्यापाठोपाठ दिल्लीतल्या पटियाला हाऊस कोर्टानेही त्यांचा अटकपूर्व जामीन अर्जदेखील फेटाळला. त्यामुळे पूजा खेडकर यांना कधीही अटक होऊ शकते. पूजा खेडकर यांच्या विरोधात यूपीएसीकडून बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी दिल्लीत गुन्हा दाखल होता. या प्रकरणात पूजा यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केले होते. प्रशिक्षणार्थी आयएएस म्हणून पूजा खेडकर या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत होत्या. मात्र, आपल्या महागड्या ऑडी गाडीला दिवा लावल्याने तसेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्याच्या अँटीचेंबरमध्ये कार्यालय थाटल्याने वाद निर्माण झाला होता. खेडकर यांच्याविषयीचा अहवाल जिल्हाधिकारी...

पूजा खेडकर केव्हाही...

अपंगत्वाच्या बनावट कागदपत्रांद्वारे आयएएस केडर मिळवणाऱ्या वादग्रस्त माजी प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांची उमेदवारी युपीएससीने रद्द केल्यापाठोपाठ दिल्लीतल्या पटियाला हाऊस कोर्टानेही त्यांचा अटकपूर्व जामीन अर्जदेखील...
spot_img

Create a website from scratch

With Newspaper Theme you can drag and drop elements onto a page and customize them to perfection. Try it out today and create the perfect site to express yourself!

error: Content is protected !!
Skip to content