Friday, September 20, 2024
HomeTagsMadhu Mangesh Karnik

Tag: Madhu Mangesh Karnik

विरेंद्र जाधव यांनी घेतली मधु...

पद्मश्री पुरस्काराने नावाजलेले व ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश...

विरेंद्र जाधव यांनी घेतली मधु मंगेशांची भेट!

पद्मश्री पुरस्काराने नावाजलेले व ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना नुकताच प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार जाहीर झाला आहे. यानिमित्त त्यांचे अभिनंदन करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष विरेंद्र जाधव यांनी मुंबईतल्या अंधेरी येथील त्यांच्या  राहत्या घरी जाऊन नुकतीच सदिच्छा भेट घेतली. कविवर्य सन्मित्र प्रसाद कुलकर्णी यांच्यामुळे हा सुंदर योग जुळून आला. मनसेच्या गोरेगाव विधानसभा महिला विभागाध्यक्ष धनश्री चिंचकर नाईक होत्या. जाधव यांच्या मधुभाईंसमवेत दोन तास मनसोक्त गप्पा रंगल्या. मराठी भाषेची सद्यस्थिती आणि तिचे भविष्य या विषयावर त्यांनी मनसेच्या या नेत्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

विरेंद्र जाधव यांनी...

पद्मश्री पुरस्काराने नावाजलेले व ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना नुकताच प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार जाहीर झाला आहे. यानिमित्त त्यांचे अभिनंदन करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष विरेंद्र...
spot_img

Create a website from scratch

With Newspaper Theme you can drag and drop elements onto a page and customize them to perfection. Try it out today and create the perfect site to express yourself!

error: Content is protected !!
Skip to content