प्रजासत्ताक दिन संचलन आणि बीटिंग द रिट्रीट सोहोळा-2024मुळे येत्या 23 ते 29 जानेवारीदरम्यान राष्ट्रपती भवन (सर्किट-1)ची सफर सर्वसामान्यांसाठी बंद राहील, असे राष्ट्रपती भवनाच्या प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.