मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड लसीकरण केंद्रांवर उद्या सोमवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनानिमित्त असणाऱ्या सार्वजनिक सुट्टीमुळे लसीकरण बंद राहणार आहे.
![कोविड](https://kiranhegdelive.com/wp-content/uploads/2021/02/Corona-virus-1024x602.jpg)
मंगळवार, दिनांक २० फेब्रुवारी २०२४पासून लसीकरण मोहिम पूर्ववत सुरू राहणार आहे. मुंबईकरांनी याची नोंद घेऊन पालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.