Wednesday, February 5, 2025
Homeकल्चर +रविवारी आनंद घ्या...

रविवारी आनंद घ्या बागेश्री साने व कृष्णा बोंगाणेंच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने कै. पं. के. जी. गिंडे यांच्य स्मरणार्थ येत्या रविवारी, ७ जुलै २०२४ रोजी सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या सभागृहात बागेश्री साने आणि कृष्णा बोंगाणे यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

बागेश्री साने यांना यावेळी भूषण परचुरे तबला तर विनोद पडगे संवादिनीवर साथ देतील. कृष्णा बोंगाणे यांना तेजोवृत्त जोशी तबला तर ओंकार अग्निहोत्री संवादिनीवर साथ देतील. अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 24304150 / 24329742 दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

Continue reading

‘इंद्रायणी’चे ३०० भाग झाले प्रदर्शित!

कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. इंदूचे कीर्तन, तिचे निरागस प्रश्न, आंनदीबाई आणि तिच्यातील संघर्ष, इंदूचे मार्गदर्शक म्हणजेच व्यंकू महाराजांनी तिला दिलेली शिकवण, तिला शिकवलेले आदर्श सगळंच रसिकांच्या मनाला भिडणारं आहे. आजवर मालिकेत...

पुराणिक स्मृती क्रिकेटः वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी, एमआयजीची आगेकूच

मुंबईतल्या माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी क्रिकेट क्लब, एमआयजी क्रिकेट क्लब संघांनी सलामीचे सामने जिंकले. सलामी फलंदाज पूनम राऊत (३९...

चेंबूरमध्ये शुक्रवार-शनिवार मराठी साहित्य संमेलन

मराठी साहित्य रसिक मंडळ चेंबूर आणि ना. ग. आचार्य व दा.कृ. मराठे महाविद्यालय, चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी ७ व शनिवारी ८ फेब्रुवारीला दुपारी ३ ते ७ या वेळेत मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनात प्रसिद्ध लेखिका प्रतिभा सराफ...
Skip to content