Homeचिट चॅटउद्या सासमिरा इन्स्टिट्यूटच्यावतीने...

उद्या सासमिरा इन्स्टिट्यूटच्यावतीने वरळीत सायक्लोथॉन

मुंबईतल्या सासमिरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टजीजच्यावतीने उद्या, १० डिसेंबरला सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

द एनजीओ मेला, या कार्यक्रमाअंतर्गत विविध स्वयंसेवी संस्थांना जोडण्याचा याव्दारे प्रयत्न केला जातो. या उपक्रमाव्दारे विविध स्वयंसेवी संस्थांचे कार्य लोकांसमोर मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते. या सायक्लोथॉनच्या ऑफलाईन नोंदणीची सुरूवात सकाळी साडेसहा वाजता होईल. साडेसात वाजता सायक्लोथॉनला हिरवा झेंडा दाखवून सुरूवात होईल.

वरळी नाका, श्रीराम मील, लोअर परळ, कमला मिल, मोतीलाल ओसवाल, पोर्तुगीज चर्च, सिध्दिविनायक मंदिर आणि सासमिरा इन्स्टिट्यूटचे कँपस असा या सायक्लोथॉनचा मार्ग असेल. या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांना प्रमाणपत्र व पदके दिली जातील, असे आयोजकांनी कळविले आहे.

Continue reading

न्यायालयच म्हणते- ‘मेलेला’ खटला ‘जगवणे’ आमचे काम नाही!

मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायशास्त्रात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे- दिवाणी न्यायालय सीपीसीच्या कलम 151 अंतर्गत आपल्या अंतर्भूत अधिकारांचा वापर करून एखादा खटला 'निरर्थक' (Infructuous) म्हणून फेटाळू शकते, जेव्हा त्यानंतरच्या घडामोडींमुळे मूळ वाद कारण (Cause of Action) अस्तित्त्वातच राहत...

भारत-पाक-अफगाणिस्तानच्या डोक्यावर हजार किमीचा असामान्य पाऊसपट्टा!

भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवर सध्या एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली हवामानप्रणाली सक्रिय झाली आहे. तब्बल एक हजार किलोमीटर लांबीचा एक सलग पाऊसपट्टा या तीन देशांवर पसरला असून हवामानतज्ज्ञांनी याला अत्यंत असामान्य घटना म्हणून संबोधले आहे. साधारणपणे अशा हवामानप्रणाली वक्राकार...

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...
Skip to content