पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक आणि घरगुती अनियमितता, अतिरिक्त बांधकाम, परवाना तपासणी, नॉन-ट्रेड झोनचा वापर, फायर फायटर अशा एक ना अनेक त्रुटी दाखवून प्रत्येकी 500-1,000 रुपयांपासून तीन-पाच हजार ते कितीही, अशी ग्राहक बघून गेली अनेक वर्षे "दिवाळी लूटमार" केली जात होती. दररोजचा हा शहरभरातील वसुलीचा आकडा कोट्यवधींच्या घरात जाणारा होता. आता पुणेकरांसाठी आनंदाची बाब म्हणजे,...
भारतातील रत्न आणि आभूषणे निर्यातीमध्ये एमएसएमई उद्योगांचा मोठा वाटा आहे. डायमंड इम्प्रेस्ट परवाना हे सुनिश्चित करतो की, विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त हिरे निर्यातीची उलाढाल असलेल्या भारतीय हिरे...
इराकच्या न्याय मंत्रालयाने कायद्यात सुधारणा करण्याच्या नावाखाली मुलींचे लग्नाचे वय १८ वरून ९ वर्षे करणारा नवीन कायदा आणण्याची तयारी सुरू केल्याने मानवाधिकार व स्त्री...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपासून हर घर तिरंगा, या भारतीय जनता पार्टीच्या अभियानाला सुरवात केली. याकरीता त्यांनी आज सकाळीच आपल्या एक्स, या समाजमाध्यमावर असलेला...
आता चिन्हावरुन पुन्हा महाभारत होण्याची चिन्हं आहेत. शिवसेना आणि शिवसेनेचा ठाकरे गट यानिमित्ताने आमने-सामने आले आहेत. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मुंबईसह...
मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या विरोधातील याचिका फेटाळून लावत महायुती सरकारच्या लोकाभिमुख योजनेवर शिक्कामोर्तब केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री लाडकी...
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा धर्म पाळताना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी उत्तरमध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार, मुंबई...
महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता फक्त मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिकवर अवलंबून न राहता महाराष्ट्रभर संघटनात्मक बांधणी...
महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर येथे टोयोटा किर्लोस्करच्या प्रकल्पात इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कारचे उत्पादन होणार असून यासाठी २० हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. त्यामुळे सुमारे...
महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, आदिवासी विकास, इतर मागास बहुजन कल्याण, अल्पसंख्यांक विकास, नियोजन, उच्च व तंत्र शिक्षण, या विभागांमार्फत स्वतंत्रपणे परदेश शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत...