पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक आणि घरगुती अनियमितता, अतिरिक्त बांधकाम, परवाना तपासणी, नॉन-ट्रेड झोनचा वापर, फायर फायटर अशा एक ना अनेक त्रुटी दाखवून प्रत्येकी 500-1,000 रुपयांपासून तीन-पाच हजार ते कितीही, अशी ग्राहक बघून गेली अनेक वर्षे "दिवाळी लूटमार" केली जात होती. दररोजचा हा शहरभरातील वसुलीचा आकडा कोट्यवधींच्या घरात जाणारा होता. आता पुणेकरांसाठी आनंदाची बाब म्हणजे,...
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी सुरूवात झाली. बिहार, चंदीगड, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओदिशा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालसह 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 57 लोकसभा मतदारसंघात हे...
बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी एमआयडीसीच्या नावाखाली कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी स्थानिक शेतकऱ्यांना डावलून बाहेरून आलेल्या आणि भारताला करोडो रुपयांना फसवलेला...
सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या सातव्या तसेच अखेरच्या टप्प्यात 1 जून 2024 रोजी 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 57 मतदारसंघात मतदान होत असून त्यात 904 उमेदवारांचे...
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्यासाठी उद्या, सोमवारी 13 मतदारसंघात मतदान होत असून मतदान केंद्रांवर मोबाईल फोन नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे....
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या व महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्यात 13 मतदारसंघासाठी उद्या, सोमवारी मतदान होत असून यात २ कोटी ४६ लाख ६९ हजार ५४४ मतदार आपला मतदानाचा...
नरेंद्र मोदींचे राजकारण विश्वासघाताचे आहे. संविधानाला धाब्यावर बसवून ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणेकडून विरोधकांना धमकी देऊन, आमिषे देऊन पक्ष फोडले व सरकारे पाडली. खऱ्या राजकीय पक्षाचे चिन्ह भाजपाला...
धर्मावर आधारीत देशाची फाळणी करणाऱ्या काँग्रेसला आता धर्माच्या नावावर देशाच्या अर्थसंकल्पाचेही विभाजन करावयाचे असून हिंदू आणि मुस्लिमांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प लागू करण्याचा काँग्रेसचा विचार आहे, असा...
देशातल्या लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत भारतीय जनता पार्टी तसेच काँग्रेसच्या प्रमुख स्टार प्रचारकांविरूद्ध परस्परांविरूद्ध करण्यात आलेल्या २५ तक्रारी आजही प्रलंबित असल्याची...
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या ११ मतदारसंघात काल सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५९.६४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात...