राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण पूर्णतः अनुकूल असल्याचे "आयएमडी"ने रविवारी जारी केलेल्या बुलेटीनमध्ये म्हटले आहे. दरम्यान, विदर्भातील काही भागात 14 ते 16 ऑक्टोबर या काळात रिटर्न मान्सूनचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र फारशी धुवांधार बॅटिंग न करताच पाऊस परतणार आहे.
पुढील 24 तासांत, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील उर्वरित भाग; संपूर्ण झारखंड आणि...
राजधानी दिल्ली तर भाजपाने जिंकली. परंतु तिथल्या मुख्यमंत्री निवडीचा विषय अजूनही गुलदस्त्यातच राहिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी या निवडणुकीत जायंट किलर ठरलेले...
भारतीय शेअर बाजार आज पूर्वार्धात मजबूत स्थितीत दिसत होता. मात्र, ट्रम्प टेरिफच्या धास्तीने परदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून (FII) अचानक विक्रीचा जोरदार मारा सुरु झाल्याने उत्तरार्धात...
प्रसिद्ध टेक कंपनी "ॲपल"ने अलीकडेच जगभरातील त्यांच्या अब्जावधी आयफोन आणि आयपॅड युझर्ससाठी धोक्याचा इशारा जारी केला आहे. Apple ने सर्व युझर्सना त्यांचे iPhones आणि...
"गुगल"ने वर्षातील त्यांच्या सर्वात मोठ्या इव्हेंटच्या तारखा निश्चित केल्या आहेत. "गुगल आय/ओ 2025" हा इव्हेंट 20 आणि 21 मे रोजी कॅलिफोर्नियातील माउंटन व्ह्यू येथे...
शास्त्रज्ञांना आपल्या सौरमालेच्या बाहेर आणखी एक पृथ्वी सापडली आहे. ही 'सुपर अर्थ' आपल्यापासून साधारणतः 20 प्रकाशवर्षे अंतरावर आहे. हा ग्रहही पृथ्वीप्रमाणेच सूर्यासारख्या एका ताऱ्याभोवती...
वन प्लस आणि ओप्पो त्यांच्या आगामी स्मार्टफोन्समध्ये ॲपल मोबाईल फोनच्या धर्तीवर अलर्ट स्लायडरला बाय-बाय करून त्याजागी कस्टमाइझ करण्यायोग्य ॲक्शन बटन सादर करण्याची शक्यता आहे....
कोटक महिंद्रा बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ उदय कोटक यांनी मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रात अलीकडील सर्वात मोठी व्यक्तिगत खरेदी केली आहे. त्यांनी वरळीत...
राजधानी दिल्लीत आज विधानसभेसाठी मतदान सुरू आहे. दिल्लीतल्या सर्वच्या सर्व जागांवर सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू झाले असून सकाळी नऊ वाजेपर्यंत तेथे सरासरी ८.१०...
बजेटनंतरच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराच्या व्यवहारात पहिल्या अवघ्या पाच मिनिटांत सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला. त्यामुळे या पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे तब्बल 5 लाख कोटींचे...