भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवर सध्या एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली हवामानप्रणाली सक्रिय झाली आहे. तब्बल एक हजार किलोमीटर लांबीचा एक सलग पाऊसपट्टा या तीन देशांवर पसरला असून हवामानतज्ज्ञांनी याला अत्यंत असामान्य घटना म्हणून संबोधले आहे. साधारणपणे अशा हवामानप्रणाली वक्राकार स्वरूपात आढळतात; मात्र सध्या दिसत असलेला हा पाऊसपट्टा पूर्णपणे सरळरेषीय आहे, जो हवामानशास्त्रात अत्यंत विरळ प्रकार मानला जातो. या सरळरेषीय रचनेमुळे हवामानप्रणाली अधिक केंद्रित आणि तीव्र बनते. हवामानशास्त्रज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या सरळ संरचनेत वातावरणातील उष्णता आणि बाष्प एकाच दिशेने एकवटत असल्याने मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि गारपीट यांची...
राजधानी दिल्लीत सध्या असलेले आम आदमी पार्टीचे सरकार (निशाणी- झाडू) कायम राहणार का, हे येत्या ८ फेब्रुवारीला स्पष्ट होणार आहे. येत्या ५ फेब्रुवारीला दिल्लीत...
महाराष्ट्रात गेल्या चार वर्षांच्या परकीय गुंतवणुकीच्या तुलनेत यंदा राज्यात वार्षिक सरासरीच्या 95 टक्के परकीय गुंतवणूक (एफडीआय) अवघ्या 6 महिन्यांत आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
बीडमध्ये झालेल्या संतोषअण्णा देशमुख या सरपंचाच्या हत्त्येप्रकरणी पोलीस महानिरीक्षकांच्या एसआयटीद्वारे म्हणजेच विशेष चौकशी पथकाद्वारे चौकशी केली जाईल आणि या प्रकरणात गुन्हेगारीच्या इको-सिस्टिमसंदर्भात न्यायालयीन चौकशी...
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणिस विनोद तावडे यांच्या प्रयत्नांनंतरही महाराष्ट्रात मराठा चेहरा डावलून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्त्वाने मान्यता...
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे मावळते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाला भाजपाचे केंद्रीय नेतृत्त्व मान्यता देणार असल्याचे जवळजवळ निश्चित...
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या मुलीसाठी म्हणजेच खासदार सुप्रिया सुळेंसाठी पुणे जिल्ह्यातल्या बारामतीत घरोघरी प्रचाराला जाणाऱ्या शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आता नातू...
उत्तर प्रदेशमध्ये संशयित आरोपीचा एन्काऊंटर (पोलीस चकमक) करण्याचे सत्र अजूनही चालूच आहे. आज बेहराईचमधल्या रामगोपाल मिश्रा यांच्या हत्त्येतल्या दोघा संशयित आरोपींबरोबर पोलिसांची चकमक झाली....
इस्त्रायलच्या बॉम्बहल्ल्यात हिजबुल्लाह, या कथित दहशतवादी संघटनेचा प्रमुख नसरल्लाह याचा मृत्यू झाल्यानंतर आज दिवसभर जम्मू-काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टी आणि फारूख अब्दुल्ला...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत (कॅबिनेट) 'वन नेशन, वन इलेक्शन' संकल्पनेच्या मसुद्याला मान्यता देण्यात आली. केंद्रीय कॅबिनेटने...