न्यूज अँड व्ह्यूज

सरकारच्या राजकारणावर उच्च न्यायालयाने ओतले पाणी!

मुंबई, ठाण्याच्या जवळ असलेली वसई-विरार महापालिका नेहमीच चर्चेचा विषय राहिलेली आहे. अगदी राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेस व आता भाजपने विरारमधील ठाकूर बंधुच्या एकत्रित अंमलाला काबूत ठेवण्याचे वेळोवेळी प्रयत्न केलेले आहेत. परंतु या दोन्हीही पक्षांना म्हणावे तसे यश प्राप्त झालेले नाही. नाही म्हणायला कालच्या विधानसभा निवडणुकीत मात्र ठाकूर कुटुंबाला भाजपने चांगली लढत देऊन या पट्ट्यातील तिन्ही विधनसभेच्या जागा जिंकून दाखवल्या. परंतु हा विजय भाजपच्या डोक्यात गेल्याने ईडी यंत्रणेला हाताशी धरून आपण करू ती पूर्व दिशा हा त्यांचा तोरा उच्च न्यायालयाने संपूर्णणे छिन्नविच्छिन्न करून टाकला आहे. याचा अर्थ वसई-विरार महापालिकेत आदर्श...

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस...

महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असून तेच राज्याचे नेतृत्त्व करतील, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज...

जरांगेंप्रमाणे हाकेंच्या आंदोलनालाही...

ओबीसींच्या आरक्षणासाठी लक्ष्मण हाके आंदोलन करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा होता तसाच लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. ओबीसी आरक्षणाबाबत...

‘मिफ्फ’च्या बिगरस्पर्धा विभागात...

18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (मिफ्फ) बिगरस्पर्धा विभागात भारतातील वन्यजीव सृष्टीवरील कथांची विशेष मालिका सादर होणार असून त्यात वन्यजीवांवरील माहितीपट, मालिका, प्राण्यांच्या विविध प्रजातींचं...

सुब्बिया नल्लामुथू यांना...

जागतिक दर्जाच्या समांतर सिनेमाच्या जादुई विश्वाला देशभरातील चित्रपट रसिकांच्या जवळ आणणाऱ्या 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (मिफ्फ) काल उद्घाटनाच्या दिवशी प्रख्यात पुरस्कार विजेते वन्यजीव चित्रपटकार...

‘इकोफाय’ने केली ‘ल्युमिनस’शी...

भारताच्या हरित परिवर्तनासाठी अर्थपुरवठा करण्यास कटिबद्ध असलेली एव्हरसोर्स कॅपिटलचे पाठबळ लाभलेली, भारताची अग्रगण्य एनबीएफसी इकोफाय ऊर्जा उपाययोजनाने उद्योगक्षेत्रातील एक सुविख्यात नाव असलेल्या ल्युमिनस पॉवर...

लोकसभा निवडणुकीत मविआत...

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असले तरी यापेक्षाही अधिक यश मिळू शकले असते. त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीत आघाडी म्हणून लढताना मेरीटनुसारच जागा...

कर्जाचे इएमआय सध्यातरी...

खुशखबर! तुमचे लोनचे हफ्ते (इएमआय) वाढणार नाहीत, कर्जही महागणार नाही; रिझर्व्ह बँकेने रेपो दर 6.5% कायम ठेवला आहे. सलग आठव्यांदा व्याजदरात कोणताही बदल केलेला...

चला.. राजकीय प्रदूषणाचा...

गेले पाच-सहा महिने सुरु असलेले राजकीय प्रदूषण अखेर कालच्या निवडणूक निकालाने संपले. राजकीय प्रदूषण अशासाठी म्हटले की, निवडणूक प्रचार व त्याआधी विविध राजकीय पक्षांच्या...

युसीसी ठरते फसव्यांची...

अनसोलिसीटेड कमर्शियल कम्युनिकेशन, युसीसी (UCC), म्हणजेच गरज नसताना पुरवली जाणारी व्यावसायिक माहिती, लोकांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरते आणि त्यांच्या गोपनीयतेला बाधा पोहोचवते. फसवणूक करणाऱ्यांद्वारे अशाच...
Skip to content