₹ 1800 कोटींच्या सरकारी जमिनीची कवडीमोल भावाने विक्री? महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या याच प्रश्नावरून वादळ उठले आहे. या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित असलेल्या कंपनीला विकण्यात आलेला सरकारी भूखंड. या उच्चस्तरीय प्रकरणाच्या तपासासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात विश्वासू अधिकाऱ्यांपैकी एकाची नियुक्ती केली आहे. या गाजत असलेल्या प्रकरणातील काही अत्यंत धक्कादायक आणि महत्त्वपूर्ण गोष्टींवर आपण नजर टाकूया.
ही फक्त जमीन नाही, तर सरकारचा 'अमूल्य' ठेवा
पुण्याच्या मुंडवा भागातील 40 एकरचा हा भूखंड कोणतीही सामान्य खासगी मालमत्ता नव्हती. ही जमीन 'महार वतन' प्रकारची असून ती...
देशभरात पहलगाममधील पर्यटकांवरील हल्ल्यानंतर शोक-संतापाची जी त्सुनामी उठली, त्यात अनेक विषय बाजूला पडले आणि ते अगदीच सहाजिक होते. काश्मीरमध्ये भयंकर रक्तपात घडला तोवर महाराष्ट्रात...
उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार या बातमीने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले असतानाच, दोन्ही नेत्यांना भूतकाळ विसरुन, समान धोरण आखून आणि सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात...
पंजाब नॅशनल बँकेत (PNB) १३,००० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा घोटाळा करुन भारताबाहेर पळून गेलेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी (६५) याला युरोपमधील बेल्जियममध्ये अटक करण्यात आली असून...
लोकसभा निवडणुकीत एकदा पराभव पत्करलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे म्हणजेच मनसेचे उमेदवार आणि सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नुकतीच मनसेप्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत...
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थिती दररोज अधिकाधिक बिकट होत आहे. देशभरात काँग्रेसपुढे आव्हाने वाढतच आहेत आणि राहुल गांधींचे नेतृत्त्व मतदारांमध्ये फारसा उत्साह जागृत करताना दिसत...
सोन्याला अनेकदा सुरक्षित गुंतवणूक मानले जाते, कारण सर्वसाधारणपणे ते राजकीय आणि आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सुरक्षा कवच (Hedge) म्हणून काम करते. जागतिक व्यापार युद्धाच्या भीतीमुळे...
गेल्याच आठवड्यात देशाचे गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. विशेष म्हणजे यावेळी अमित शाह यांनी शिवछत्रपतींची राजधानी रायगड किल्ल्याला भेट देऊन छत्रपती ...
महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्तिमत्वे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यात एक आहेत गणेश नाईक. आज जनता दरबार सर्वच मंत्री घेतात. बहुतेक राजकीय पक्ष आपल्या मुख्यालयात तसेच जिल्हा...
एका जमान्यात आंतरराष्ट्रीय फुटबॉल जगतावर एखाद्या सम्राटाप्रमाणे राज्य करणाऱ्या बलाढ्य ब्राझील फुटबॉल संघाची सध्या मात्र काहीशी बिकट वाटचाल सुरू आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाप्रमाणेच ब्राझील...